शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

ओबीसी समाजावरील अन्याय दूर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 10:26 PM

ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षणावर गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. या समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन अन्याय केला. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीला घेवून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

ठळक मुद्देअनेक मागण्या : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंतप्रधानांच्या नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेवरी : ओबीसी समाजाला वैद्यकीय क्षेत्रात २७ टक्के आरक्षणावर गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. या समाजातील विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन अन्याय केला. केंद्र व राज्य शासनाने ओबीसी समाजावर होणारा अन्याय दूर करावा, या मागणीला घेवून तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पंतप्रधानांच्या नावे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन त्यांचे प्रतिनिधी राजू लांजेवार यांनी स्वीकारले.या वेळी दिलेल्या निवेदनातून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांच्या २७ टक्के आरक्षणावर वैद्यकीय क्षेत्रात गदा आणून फक्त २ टक्के आरक्षण देण्यात आले. त्यामुळे ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाला आहे. विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती शासनाने बंद करुन ओबीसी समाजावर अन्याय केला. तसेच मागासवर्ग आयोगावर ओबीसी समाजाचा अध्यक्ष असावा. समाजातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह उभारावे. जातिनिहाय जनगणना जाहीर करुन त्यांना निती आयोगाकडून निधीची वेगळी तरतूद करावी. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला पाच हजार कोटी रुपयांचे भांडवल द्यावे. व्यवसायासाठी १० लाखापर्यंत कर्ज मर्यादा वाढवावी, अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.शिष्टमंडळात ओबीसी सेल तालुकाध्यक्ष अंतरिक्ष बहेकार, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, नगरसेवक नेमीचंद आंबिलकर, नरगसेविका माया निर्वाण, महिला तालुका अध्यक्ष पार्वता चांदेवार, वरिष्ठ कार्यकर्ते छोटेलाल बिसेन, विद्यार्थी सेलचे तालुकाध्यक्ष युगेश बिसेन, तालुका सचिव बंटी भाटीया, नितेश वालोदे, सुमित मोहबिया आदींचा समावेश होता.

टॅग्स :Medicalवैद्यकीयreservationआरक्षण