शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

शेतकऱ्यांची अडचण दूर कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 10:07 PM

जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : भगवान जगन्नाथांना घातले साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात चांगला पाऊस पडू दे व चांगले पीक होऊन अडचणीत असलेल्या माझ्या शेतकरीबांधवाना दिलासा मिळू दे, असे साकडे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजन करून घातले.येथील श्री जगन्नाथ पूजा समितीच्यावतीने श्री जगन्नाथ यांची सार्वजनिक रथयात्रा काढली असता आमदार अग्रवाल यांनी यात्रेत भाग घेतला.याप्रसंगी त्यांनी भगवान जगन्नाथ यांची पूजा करून विश्व कल्याणाची कामनाही केली. तसेच हाताने रथ ओढून यात्रेत भाग घेतला.याप्रसंगी मुकेश नायक, रॉकी नायक, डॉ. दिपक बहेकार, मनिष गुप्ता, राकेश ठाकुर, अजय अग्रवाल, आलोक मोहंती, श्रीनिवास मुंदडा, शिनू राव, शकील मंसुरी,सुनील भालेराव, मंटू पुरोहीत, क्रांती जायस्वाल, महेश अग्रवाल, देवा रूसे, भागवत मेश्राम, सचिन मिश्रा, व्यंकट पाथरू, सुशिल रहांगडाले, डिल्लू गुप्ता, रामू लिल्हारे, ललिंद्र शेंडे, बी.बी.साहू, एन.एन.दास, के.सी.पटनाईक, मनोज पटनाईक, रजत मोहंती, अभिलाष मोहंती, खेमेंद्र परिहार, विक्रम मोहंती, विभूती गरनाईक, हरीष तुळसकर, प्रकाश रहमतकर, अशोक चौधरी, अजय गौर, जहीर अहमद, सचिन रहांगडाले, चिकू अग्रवाल, विकास बंसल आदि उपस्थित होते.