शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

By admin | Published: May 26, 2016 12:47 AM

विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोनू राठोड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी

शेतकऱ्यांच्या मागण्या : स्वामीनाथन लागू करागोंदिया : विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मोनू राठोड यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी लोणकर यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यासाठी निवेदन देण्यात आले. मागण्यांमध्ये स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, शेतकऱ्यांना समान व समतेची वागणूक देण्यात यावी, शेतकऱ्यांसाठी अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात यावी, ओलिताच्या सोयीसाठी सिंचन प्रकल्प त्वरित पूर्ण करण्यात यावे, मागेल त्याला कृषी पंपासाठी त्वरित वीज पुरवठा करावा व अखंडित वीज पुरवठा करण्यात यावे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना व मुलांना सर्व प्रकारची सामाजिक सुरक्षा, आर्थिक मदत व उदरनिर्वाहासाठी भविष्याची हमी शासनाने द्यावी, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण व मुलींच्या विवाहाची हमी देण्यात यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. याप्रसंगी संघटनेचे पदाधिकारी सुनील आंबेडारे, कशिश रंगारी, अ‍ॅड. अखिल श्रीवास्तव, अ‍ॅड. सुशील यादव, अ‍ॅड. चंद्रशेखर गजभिये, अ‍ॅड. सतीश सुखदेवे उपस्थित होते. (प्रतिनिधी)