शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसनं कोणत्या मार्गावर चालायला हवं? राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं, ओढली 'लक्ष्मणरेषा'!
2
"2012 पर्यंत हरी मंदिर होते...", संभलच्या शाही जामा मशिदीसंदर्भात भाजप आमदाराचा नवा दावा! शेअर केले PHOTO
3
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
4
"प्रियांका गांधींच्या विजयानिमित्त वायनाडमध्ये निष्पाप गायीची हत्या"; धीरेंद्र शास्त्रींच्या पदयात्रेत रामभद्राचार्य यांचा आरोप!
5
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
6
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
7
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
8
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
9
₹6 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, 600% नं वाढला भाव; या मोठ्या कंपनीनं 1600000 शेअरवर लावलाय 'डाव'!
10
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
11
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
12
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
13
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
14
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
15
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
16
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
17
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
19
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
20
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...

पुन्हा सुरू होणार लर्निंग लायसंस कॅम्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 6:00 AM

५ वर्षापूर्वी परवाना घेण्यासाठी लर्निंग लायसंसचे कॅम्प घेतले जात होते. परंतु जो पैसे देतो त्यालाच पास केले जाते असा आरोप होत होता. त्यामुळे संचालकांनी हे कॅम्प बंद केले होते. परंतु आता पुन्हा हे कॅम्प सुरू करण्यात येत आहेत. आधी सामाजिक संस्थांकडूनही कॅम्प आयोजित केले जात होते.

ठळक मुद्देवाहनचालकांचा वाचेल त्रास : परवाना घेणाऱ्या वाहनांची संख्या वाढेल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा शेकडो किलो मीटरच्या अंतरात पसरला असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन आणून त्यांची पासींग करणे कठिण होते. त्यामुळे अनेक लोक वाहनांची पासींग करीत नाही. शेतीसाठी वापरणाºया बहुतांश वाहनांची पासींग केली जात नाही व तशीच वाहने चालविली जातात. यासाठी त्या वाहनांची तपासणी व ग्रामीण भागातील लोंकांना सहजरित्या लर्निंग लायसंस बनविता यावे यासाठी आता कॅम्पच्या माध्यमातूनही लर्निंग लायसंस बनविण्यात येईल.५ वर्षापूर्वी परवाना घेण्यासाठी लर्निंग लायसंसचे कॅम्प घेतले जात होते. परंतु जो पैसे देतो त्यालाच पास केले जाते असा आरोप होत होता. त्यामुळे संचालकांनी हे कॅम्प बंद केले होते. परंतु आता पुन्हा हे कॅम्प सुरू करण्यात येत आहेत. आधी सामाजिक संस्थांकडूनही कॅम्प आयोजित केले जात होते. परंतु त्याचे श्रेय त्या संस्था लाटून घेत असल्यामुळे आता हे कॅम्प फक्त शासनाच्याच माध्यमातून म्हणजे उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या माध्यमातूनच घेतले जातील. डिसेंबर महिन्यात जिल्ह्यात तीन ठिकाणी हे कॅम्प घेतले जाणार आहेत. या कॅम्प मधील लोकांना मात्र आॅनलाईन परीक्षा द्यावी लागेल. ती आॅनलाईन परीक्षा त्याच ठिकाणी टॅबवर घेण्यात येईल.अनेक लोक शेतीसाठी वापरणारे ट्रॅक्टर पासींग करीत नव्हते. याला लगाम लावण्यासाठी ही कॅम्पची योजना नव्याने राबविण्यात येणार आहे. शिबिरात लर्निंग लायसंस बनविण्यासाठी इच्छुकांना शिबिराच्या तारखेपूर्वी ५ दिवस आधी वेबसाईटवर आॅनलाईन अर्ज करावे लागणार आहे. त्यांनी अर्जासोबत सर्व कागदपत्र अपलोड करून कॅम्पच्या दिवशी त्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी कळविले आहे.दर महिन्यात होणार शिबिरलर्निंग लायसंसकरीता दर महिन्याला जिल्ह्यातील तिरोडा, देवरी व अर्जुंनी-मोरगाव या तीन तालुक्यांत तालुकास्थळी शिबिर घेतले जाणार आहे. डिसेंबर महिन्यात १० तारखेला तिरोडा येथे, १७ तारखेला देवरी येथे तर २४ तारखेला अर्जुनी-मोरगाव येथे शिबिर घेण्यात येईल. प्रत्येक तालुक्याच्या शासकीय विश्रामगृहात हे शिबिर घेतले जाणार आहे.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस