शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

सडक अर्जुनीत कर्जमाफीचा जल्लोष

By admin | Published: June 26, 2017 12:20 AM

राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सडक अर्जुनी येथे

पालकमंत्र्यांनी भरविले पेढे : जनसंपर्क कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त लोकमत न्यूज नेटवर्क सडक अर्जुनी : राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे सडक अर्जुनी येथे रविवारी भाजपच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी आतषबाजी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. ना.बडोले यांनी शेतकऱ्यांना पेढे भरविले. यावेळी प्रामुख्याने जि.प. उपाध्यक्ष रचना गहाणे, भाजपचे सडक-अर्जुनी तालुकाध्यक्ष विजय बिसेन, माजी सभापती तथा अर्जुनी मोरगाव तालुकाध्यक्ष उमाकांत ढेंगे, पं.स. सदस्य राजेश कठाणे, विनोद नाकाडे, लक्ष्मीकांत धनगाये, विलास वट्टी, ता.महामंत्री परमानंद बडोले, तुकाजी राणे, राजू परशुरामकर, गुड्डू डोंगरवार, ललित शहारे उपस्थित होते.