शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

रोजगार हमी योजनेचा रस्ता गेला चोरीला

By admin | Published: February 16, 2017 12:56 AM

परसवाडा : येथील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या व तयार करण्यात आलेला पांदन रस्ता

परसवाडा : येथील ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या व तयार करण्यात आलेला पांदन रस्ता १६० मीटर चोरीला जाण्याचा अफलातून प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकाराने गावात खळबळ माजली आहे. प्राप्त माहितीनुसार, सन २००९-१० मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत पांदण रस्त्यावर मातीकाम, मुख्य काम करण्यात आले. २ किमी लांबीचा रस्त्यावर ५ लाख २१ हजार रुपये मंजूर करण्यात आले. त्यापैकी ४ लाख ४१ हजार ५९० रु. खर्च करण्यात आले. रस्ता अंदाजपत्रकानुसार २० फुट रुंदीकरणाचा होता, पण काही दोन शेतकऱ्यांनी १६० मीटर रस्ता जेसीबी मशीन लावून त्या ठिकाणी बांधतलाव तयार केला. यात रस्ता गहाळ झाला. सदर रस्त्याने दररोज अनेक शेतकरी येणे-जाणे करतात. रस्ता अरुंद झाल्याने बैलगाडी, ट्रॅक्टर जाता येत नाही. कधी दुर्घटना घडेल याचा नेम नाही व एक दोन वेळा घटना घडली. मात्र सुदैवाने कोणची प्राणहाणी झाली नाही. याबद्दल तक्रार खंडविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी गोंदिया यांना करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीने पोलीस स्टेशन व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केली असून दखल घेतली नाही. (वार्ताहर)