शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:27 PM

स्थानिक तिरोडा-गोरेगाव या रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : स्थानिक तिरोडा-गोरेगाव या रस्ता डांबरीकरणाचे काम सुरु आहे. मात्र सदर काम सुरू असतानाच हा रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुध्दा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग तिरोडा अंतर्गत मेंढा ते बोदलकसा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम फारच मंद गतीने सुरू आहे. रस्त्याचे कामे सुरु असतानाच काही ठिकाणी गिट्टी निघाली आहे. मागील तीन ते चार वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते.त्यानंतर आता पुन्हा डांबरीकरण करण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते मात्र रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडली असल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा