शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हत्तीरोगाची रात्रीला शोध मोहीम

By admin | Published: October 11, 2015 1:00 AM

सद्य स्थितीत जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी हत्ती पायाच्या रुग्णांची शोधमोहीम रात्रीला करण्यात येत आहे.

नागपूरची चमू जिल्ह्यात दाखल : चमूत पाच सदस्यांचा समावेशगोंदिया : सद्य स्थितीत जिल्ह्यातील मोजक्या ठिकाणी हत्ती पायाच्या रुग्णांची शोधमोहीम रात्रीला करण्यात येत आहे. यासाठी नागपूर येथून आलेली एक चमू मागील अनेक दिवसांपासून या रुग्णांची शोधमोहीम राबवित आहे. हत्तीरोगाचे किटाणू रात्रीला दिसतात त्यामुळे त्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी रात्रीचा वेळ ठरविला जातो. रात्रीच्या वेळी निश्चित ठिकाणी जाऊन रुग्णांच्या रक्ताचे नमूने घेतले जातात. नागपूर येथून आलेली चमू २५ सप्टेंबरपासून १० आॅक्टोबरपर्यंत रक्ताचे नमुने गोळा करण्याचे काम करीत आहे. नागपूर विभागाच्या कोणत्याही एका जिल्ह्यात ही चमू सदर अभियान चालवितो. यावर्षी गोंदिया जिल्ह्यात सदर अभियान चालविण्यात येत आहे. गोंदिया शहरातील बाजपेयी वॉर्ड, लोधीटोला (ढाकणी) व डोंगरगाव आरोग्य केंद्रांतर्गत येणारा खर्रा, केवूटोला, ओझीटोला, नागरा येथील कटंगटोला व चांदणीटोला यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त काही रेंडमसाईड्स निश्चित करण्यात आले आहेत. यात खैरबोडी, तिरोडाचा आंबेडकर वॉर्ड, गोंदिया तालुक्यातील आसोली व अर्जुनी मोरगाव तालुक्याचा कोरंभी येथेही सदर अभियान राबविला जात आहे. मागच्यावर्षी रेन्डम साईड्स म्हणून रतनारा, चिचगाव, तिरोडाचा भूतनाथ वॉर्ड व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येरंडी या गावाची निवड करण्यात आली होती. दरवर्षी रेन्डम साईड्समध्ये गाव बदलतात. हत्तीपायाचे रुग्ण असल्याची अधिक शक्यता असलेल्या गावांची निवड केली जाते. (तालुका प्रतिनिधी)