शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
3
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
4
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
5
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
6
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
7
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
8
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
9
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
10
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
11
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
12
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
14
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
15
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
16
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
17
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
18
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
19
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...

नगर पंचायतीच्या शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 2:03 AM

शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता

गोंदिया : राज्य सरकारने शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू केला होता. मात्र यातून नगर परिषदेंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना वगळण्यात आले होते. शासनाच्या दुजाभावामुळे शिक्षकांमध्ये रोष व्याप्त होता. दरम्यान राज्य सरकारने शुक्रवारी नगर परिषदव नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा लाभ राज्यभरातील १६ हजार शिक्षकांना होणार आहे.शिक्षक सहकार संघटनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २२ जुलै रोजी भेट घेऊन नगर परिषदे अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांबाबतचा दुजाभाव दूर करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. तसेच यासाठी सातत्याने पाठपुरवा सुरू ठेवला होता. त्याची दखल शासनाने २ आॅगस्ट २०१९ रोजी नगर परिषद, नगर पंचायत अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :Teacherशिक्षक