सामाजिक एकता मंच स्थापन करण्याचा निर्णय रविवारी (दि.१९) मुर्री येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. बैठकीला संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, अवामे मुस्लीम संघटनेचे अफजल शहा, मुख्याध्यापक दिनेश गेडाम, हिवराज शहारे, अशोक पटले, बंडू सोरते, छाया अँड्रूज, आशा वासनिक, निसर्ग बंसोड, तैसीम शहा, माजी नगरसेवक हेमंत बडोले, डॉ. राजेश वैद्य, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष बाबूराव जनबंधू, अनिल गोंडाणे, राहुल वालदे, सय्यद मुनीर, सोमू गणवीर, वामन गजभिये, सेवकराम मेश्राम, आरिफ कुरेशी, नसीम सय्यद, रवींद्र जगणे, नसीम शाह, अप्पू सय्यद , बबलू शेख, मोनू सतिसेवक, राजकुमार मेश्राम, महेंद्र बनसोड, जयश्याम खोब्रागडे, अश्विन गजभिये, नीलेश बंसोड, कमलेश कावळे, प्रमोद धाले, सलीम शेख, मनोज हेडाऊ, रामकिसन बोरकर, शेख हमीदभाई, सोहेल शेख आदी उपस्थित होते. संचालन अतुल सतदेवे यांनी केले. आभार निसर्ग बंसोड यांनी मानले.
जनसमस्या निवारणासाठी गौतमनगरातील नागरिकांचा ‘सामाजिक एकता मंच’ ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 4:31 AM