शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

सखी मंच सदस्यता नोंदणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:59 AM

महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनात घर करुन बसलेल्या लोकमत सखी मंचची २०१७ या वर्षाची सदस्यता नोंदणीचा प्रतीक्षा आता संपली आहे.

शहरात १५ ठिकाणी नोंदणी : हजारोंच्या आकर्षक भेटवस्तूंसह वर्षभर विविध कार्यक्रमांची रेलचेलगोंदिया : महिलांच्या हक्काचे व्यासपीठ म्हणून मनामनात घर करुन बसलेल्या लोकमत सखी मंचची २०१७ या वर्षाची सदस्यता नोंदणीचा प्रतीक्षा आता संपली आहे. सखी मंच सदस्यता मोहीम जोमात सुरू झाली आहे.लोकमत सखी मंचने महिलावर्गात स्वतंत्र असे स्थान निर्माण केले आहे. दरवर्षी सखी मंचमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना भरभरुन प्रतिसाद लाभत आला आहे. सखींच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध असलेले लोकमत सखी मंच आज राज्यभरात यशाच्या शिखरावर पोहोचले आहे. सर्व वर्गातील सखींना एकत्र आणून त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देऊन त्यांना वेगळी ओळख देण्याचे महत्वपूर्ण कार्य या माध्यमातून होत आहे. लोकमत सखी मंचने विशेषत्वाने गृहिणींना आपल्यासोबत घेऊन त्यांच्या घरापर्यंत मर्यादित असलेल्या कलाकौशल्याला आकर्षक व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. यामुळेच कानाकोपऱ्यातून संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात आज सखी मंच महिलांच्या यशाचे प्रतिक बनले आहे.गेल्या वर्षी अनेक स्तुत्य उपक्रम लोकमत सखी मंचकडून राबविण्यात आले. चौफेर कार्यक्रमाची सतत मेजवानी सखी मंच सदस्यांना मिळाली. त्यामुळेच प्रत्येक वर्षीची सदस्यता नोंदणी ही महिलांच्या आवडीची आणि उत्सुकतेची ठरली. याला कारण विविध उपक्रम व आकर्षक बक्षीस. याही वर्षी बक्षिसांची बरसात या २०१७ च्या सदस्य नोंदणीत होणार आहे. सोबतच ‘वन डे पिकनिक’ ते विदेश यात्रा, होळी, दिवाळी व महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम, संगीत व सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम, आरोग्य तपासणी शिबिर, विविध स्पर्धा यावर्षीही आयोजित केल्या जाणार आहेत. २०१६ वर्षीचे जे सदस्य असतील त्यांना सखी मंचचे ओळखपत्र जमा केल्यावर ४५० रुपये शुल्क व नवीन सदस्यांकडून ५०० रुपये शुल्क तर ग्रामीण विभागाचे जुने सदस्य ३०० रूपये तर नवीन सदस्यांना ३५० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सखी मंच सदस्य नोंदणीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)ग्रामीण विभागतिरोडा : ममता दुबे, शासकीय उपजिल्हा रुग्णालय रोड, दुरभाष केंद्रासमोर तिरोडा (९३७२८९६६०१)देवरी : शिप्रा तिराले, माऊली निवास, शितला माता मंदिर समोर वॉर्ड क्र. ६ देवरी (९७६५३३२७४२)आमगाव : मोहिनी निंबार्ते, निंबार्ते लॉन, आमगाव रोड, आमगाव (८२७५२९८५११)सडक-अर्जुनी : हर्षा राऊत, कोहमारा (७७९८३०५५७५)अर्जुनी-मोरगाव : ममता भैय्या, जानवी कलेक्शन, अर्जुनी मोरगाव (९४२१५०६७८७)गोरेगाव : वैशाली कोटेवार, हिरापूर रोड, गोरेगाव (९०४९६४०५८३)सालेकसा : किरण मोरे, शारदा नगर, आमगाव (खुर्द) सालेकसा (९०११७७०८१०)शहरी विभागलोकमत जिल्हा कार्यालय, गोंदिया (९८८१०११८२१, ९८२३१८२३६७)गणेशनगर : मीना डुंभरे (९४२२८३२८०२), दिपा काशिवार(९४०४११७६६३)सिव्हील लाईन : भावना कदम (९४२३६८९४७७)विजय नगर : पद्मीनी उके (९६०४७८०८२२)विवेकानंद कॉलनी : योजना कोतवाल (९८९०९२४४७४)टी.बी. टोली : सीमा बैतुले (८८८८४४५९६४)रामनगर : भारती तिडके (८००७६६४०३९)श्रीनगर : शालू कृपाले (९५२७४६१७५८)मरारटोली : स्मिता शरणागत (९५६१५०८१७७)कटंगी : हिमेश्वरी कावळे (९१४५३५४६५२)नागराज चौक : वर्षा भांडारकर (७८७५८८५७०९)पाल चौक : कल्पना पटेल (९४२३६७३१६०)कारंजा : रजनी नंदनवार (८६०५१५६६८६)शारदा चौक, चिचबन मोहल्ला : डिंपल उके (७७७५०९१३८१)छोटा गोंदिया : योगिनी पथ्ये (८६५७७८८४३३)छोटा गोंदिया : छाया मेश्राम (८२०८१८२३९७)सदस्य नोंदणी अर्ज उपलब्धसखी मंच सदस्य नोंदणी अर्ज सर्व विभाग प्रतिनिधीं तसेच सर्व तालुका संयोजिकांकडे उपलब्ध असून लोकमत कार्यालयात देखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे.