शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
3
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
4
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
8
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
9
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
10
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
11
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
12
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
13
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
14
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
15
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
16
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
17
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
18
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

बोगद्यात पाईप टाकण्यास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2018 9:21 PM

येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्यात १० ते १२ फुट साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे.

ठळक मुद्देरेल्वे विभागाने वचन पाळले : पाण्याची होणार विल्हेवाट

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : येथील हलबीटोला मार्गावर रेल्वे विभागाने नागरिकांना ये-जा करण्यासाठी भुयारी बोगदा तयार केला. मात्र पावसाळ्यात या बोगद्यात १० ते १२ फुट साचून राहत असल्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असे. त्यामुळे नागरिकांनी रेल्वे विभागाच्या विरोधात संताप व्यक्त करीत नगराध्यक्ष आशिष बारेवार यांच्याकडे तक्रार केली होती. बारेवार यांनी रेल्वे विभागाकडे वारंवार पाठपुरावा करुन त्या भुयारी बोगद्यातील पाण्याकडे रेल्वे विभागाचे लक्ष वेधले होते. त्याची अखेर दखल घेत रेल्वे विभागाने बोगद्याच्या बाजूला हलबीटोला ते हिरडामाली पर्यंत पाईप लाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात केली आहे.हलबीटोला मार्गावरील रेल्वे भुयारी बोगद्यात साचलेल्या पाण्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. या मार्गावर पाणी साचून राहत असल्याने गावकºयांची अडचण होत होती. या समस्येवर नगराध्यक्ष बारेवार व काही समाजसेवकांनी रेल्वे विभागाशी संपर्क साधून गावकºयांची समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती. याची दखल घेत रेल्वे विभागाच्या अधिकाºयांनी रेल्वे भुयारी बोगद्याची पाहणी करुन पाईप लाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार, रेल्वे विभागाने आश्वासनाची पुर्तता केली असून पाईप लाईनच्या कामाला शनिवारी (दि.८) सुरुवात केली. ५५० मिटर लांब पाईप लाईन व १२ ते १५ चेंबरच्या खोदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी नगराध्यक्ष बारेवार, विकास बारेवार, वामन वरवाडे, मोरेश्वर कांबळे, नगरसेविका चंद्ररेखा कांबळे, अनिल राऊत, अशोक गिऱ्हेपुंजे, बंडू बोरसरे, रेल्वेचे कंत्राटदार उपस्थित होते.

टॅग्स :railwayरेल्वे