शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

मुख्याध्यापकासह तिघे निलंबित

By admin | Published: October 10, 2016 12:25 AM

तालुक्यातील ग्राम पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सुमित मोहनलाल उईके

देवरी : तालुक्यातील ग्राम पुराडा येथील शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी सुमित मोहनलाल उईके (१०,रा.सोनेखारी,आमगाव) याच्या मृत्यू प्रकरणात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, अधीक्षक व चौकीदार या तिघांना निल्ंबित करण्यात आले. आमदार संजय पुराम यांनी घटनेची दखल घेतली असून प्रकरणाची चौकशी करून अहवाल आदिवासी आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मोहीत उईके याच्या मृत्यू प्रकरणाला घेऊन शनिवारी (दि.८) प्रकल्प कार्यालयात आदिवासी समाजाची बैठक आमदार पुराम यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आली. बैठकीला गोंदिया, आमगाव, सालेकसा, देवरी येथील आदिवासी समाजाचे कार्यकर्ते व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेत शासकीय व निम शासकीय आश्रमशाळेत वाढत असलेल्या विद्यार्थी मृत्यू घटना, त्यांच्या चौकशीत होणारी दिरंगाई, शाळा व्यवस्थापनातील त्रुट्या, शासन निधीचा गौरवापर यावर गांभीर्याने चर्चा करून यावर वेळेच्या अत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्याचे ठरले. यावर प्रकल्प अधिकारी चौधरी यांनी लवकरात लवकर निर्णय घेण्यो आश्वासन दिले. तसेच मोहीतच्या मृत्यू प्रकरणात आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम.व्ही.लांजेवार, अधीक्षक सि.व्ही.नवघरे व चौकीदार एम.व्ही.बारसे यांना निलंबीत केले. (तालुका प्रतिनिधी)