शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बाघ प्रकल्पाच्या कालव्यांचे सिमेंटीकरण लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:40 AM

क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल : दासगाव येथील विकासकामांचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : क्षेत्रातील सिंचन सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने आम्ही यंदा बाघ सिंचन प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांची दुरूस्ती व खोलीकरण करण्यात आले. यामुळे कालव्यांच्या शेवटच्या टोकावरही पाणी पोहचले. आता लवकरच बाघ प्रकल्पाच्या सर्वच कालव्यांचे सिमेंटीकरणाचे काम मंजूर करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी सांगीतले.तालुक्यातील ग्राम दासगाव खुर्द येथे २५१५ योजनेंतर्गत १० लाख रूपयांच्या निधीतून मंजूर सिमेंट रस्ता बांधकामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. प्रास्तावीकात सरपंच कोल्हे यांनी, आमदार अग्रवाल यांच्या प्रयत्नाने परिसरात कित्येक विकास कामे झाली आहेत. या दोन रस्त्यांसह एक सभामंडपही मंजूर झाल्याचे सांगीतले.अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सभापती रमेश अंबुले होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, पंचायत समिती सभापती माधुरी हरिणखेडे, जिल्हा परिषद सदस्य विठोबा लिल्हारे, रजनी गौतम, लक्ष्मी रहांगडाले, रानू पशिने, जगतराय बिसेन, मंगल कोल्हे, माया कोल्हे, सुर्यभान चव्हाण, ममता चौरे, कविता कोल्हे, गौरीशंकर कोल्हे, गेंदलाल पटले, इमला काटेवार, सुकलाल बोपचे, कविता रहांगडाले, ममता दुधबुरे, ममता तुमडाम, योगेश निखाडे, लक्ष्मीकांत कोल्हे, दुलीचंद निखाडे, राजु चौरे, जगदिश शिंदे, संजय दुधबुरे, कुवरलाल टेंभरे, मदनलाल रहांगडाले, लोकेश राणे, राजकुमार चौधरी, संतोष कोल्हे, नंदकिशोर कोल्हे, बाबूलाल बागडे, शालीकराम रहांगडाले यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल