शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

विविध प्रकारची होणार तपासणी

By admin | Published: July 04, 2015 2:06 AM

सर्व सहकारी संस्थाचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे.

गोंदिया : सर्व सहकारी संस्थाचे सर्वेक्षण १ जुलै ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये होणार आहे. त्यात विविध प्रकारची तपासणी केली जाणार आहे.जिल्हा उपनिबंधक व जिल्हा विशेष लेखापरिक्षक यांनी ३० सहकार व लेखापरिक्षण विभागातील ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथकाची या मोहिमेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. विशेष पथकातील अधिकारी व कर्मचारी संस्थांना प्रत्यक्ष भेट देतील. या सर्वेक्षणात संबंधित संस्था नोंदणीकृत पत्यावर आहे की नाही, संस्था कार्यस्थगित झाल्याबाबत संस्थेचे सहकार विभागाच्या वेबसाईटवर आॅनलाईन नोंदणी झाली असल्याबाबत संस्थेद्वारे ६ प्रकारचे आॅनलाईन ‘मेंडेटरी रिटर्न’ करण्यात आले की नाही संस्थेच्या आमसभांबाबत माहिती संस्थेद्वारे करण्यात आलेले शेवटचे लेखापरीक्षण आणि संबंधित संस्थेचे निवडणूक प्रक्रिया वेळेमध्ये पार पाडण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणास सहकार्य केले असल्याबाबतची माहिती घेवून अहवाल सादर करतील. हा अहवाल पथकातील कर्मचारी/अधिकारी संस्थेच्या निबंधकास सादर करतील व या अहवालाच्या आधारे निबंधक प्रत्यक्ष खात्री करतील. त्यानुसार संबंधित संस्था सहकार कायद्यानुसार कारवाईस पात्र ठरविल्या जातील.