शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे ते कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
3
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
4
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
5
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
6
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
7
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
8
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
9
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
10
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
11
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
12
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
14
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
15
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
16
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
17
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
18
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
20
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos

तिसऱ्या दिवशीही डाकसेवकांचा बेमुदत संप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:30 PM

आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आॅल इंडिया ग्रामीण डाक सेवक संघटना व नॅशनल युनियन आॅफ ग्रामीण डाक सेवक संघटना यांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत देशव्यापी संप सुरु आहे. १८ डिसेंबर सुरु असलेल्या संपामुळे अनेक शासकीय कामे रखडल्याचे चित्र आहे.संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित संपात गोरेगाव उपडाकघर अंतर्गत सर्व ग्रामीण डाकघरचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जीडीएस बांधकाम सेवानिवृत्तीचे फायदे १ जानेवारी २०१६ पासून देण्यात यावे. ग्रामीण डाक सेवकांच्या ग्रॅज्युईटीची सीमा १ लाख ५० हजार रुपयांवरुन ५ लाख रुपये करण्यात यावी, डाकसेवकांना नोकरीत बढती देण्यात यावी, घरभाडे देण्यात यावे, ग्रामीण डाक सेवकांना खात्यात स्थायी करण्यात यावे. आदी मागण्यांच्या संदर्भात गोरेगाव पोष्ट आॅफीस अंतर्गत येणाºया सर्व शाखा, डाकघरच्या कर्मचाºयांनी या प्रमुख मागण्यांना घेवून संपक पुकारला आहे. संपात आर.एम. पंचभाई, वि.के. मुंगमोडे, जी.एच. कांबळे, एस.एम. पंचभाई, एम.बी. राऊत, ए.आर. रंगारी, के.जी. मोगरे, एस.एस. टेंभुर्णे, एस.बी.लांजेवार, एल.पी.मडावी, ओ.एम.ठाकूर, जे.जे.शेंडे, डी.सी.भगत, पि.टी.शिंगाडे, बी.के. हरिणखेडे, एस.ए. उंदिरवाडे, एम.एम. भेंडारकर, सी.आर. येळे, एम.एल. रहांगडाले, जी.जी.येळे, बी.एस. मेश्राम, एस.एस.सोनवाने, वाय.एन.चव्हाण, के.आर.डोंगरे, डी.एस. बागळे, जी. जी. ठाकरे, सी.पी. जनबंधू, यु.एस.धमगाये, भारती ठाकरे, के.सी.डोहळे यांचा समावेश आहे.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसStrikeसंप