शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:35 AM

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी बघता तसेच विशेषज्ञांनी तिसरी लाट येण्याची संभावना व्यक्त केली आहे. त्याकरिता ...

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत झालेली जीवित हानी बघता तसेच विशेषज्ञांनी तिसरी लाट येण्याची संभावना व्यक्त केली आहे. त्याकरिता तिसऱ्या लाटेचा धोका कसा कमी करता येईल, त्याकरिता आपण समाजाच्या सुरक्षेकरिता किती सजग असायला पाहिजे याकरिता हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. जितेंद्र वाळके यांनी, कोविड विषाणू आपल्या शरीरातील फुप्फुसापर्यंत कसा प्रवेश करतो व आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो यावर माहिती दिली. तसेच डॉ. टी. डी. कटरे यांनी ऑक्सिमीटर, कॉन्सेंट्रेटर, ऑक्सिजन सिलिंडरचा उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. त्याबद्दल सविस्तर माहिती दिली. त्यानंतर राजेश पर्वतकर यांनी आहार-विहार, योगा व प्राणायामबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाला एन. के. अंबुले, तालुका संघचालक, डॉ. रमेश सोनी, जिल्हा कार्यवाह प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते. संचालन सेवाप्रमुख नरेंद्र बहेटवार यांनी केले. आभार नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी मानले.