शहरं
Join us  
Trending Stories
1
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
2
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
3
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका सरमर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
5
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
6
हरयाणात भाजपची सत्ता जाते आहे, कारण..
7
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
8
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
9
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
10
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
11
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
12
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
13
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
14
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
15
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
16
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
17
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
18
माणूस असो वा प्राणी, सत्तासंघर्ष अटळ, तो घडतच राहणार..
19
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
20
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक

दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक, दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2018 8:38 PM

विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकलने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले.

सालेकसा : विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन मोटारसायकलने समोरासमोर धडक दिल्याने दोन जण ठार झाले. ही घटना सालेकसा-दरेकसा मार्गावरील नवाटोला गावाजवळ रविवारी (दि.११) दुपारी २.३० वाजताच्या सुमारास घडली. विकास बद्रीप्रसाद सोनी (२१) रा. टाकरी ता. डोंगरगड (छ.ग.) व शैलेश अर्जुन मारबोदे (२२) रा. रिसेवाडा ता. लांजी (म.प्र.) असे अपघातात ठार झालेल्या मोटारसायकलस्वारांची नावे आहे. प्राप्त माहितीनुसार विकास हा आपल्या मोटारसायकलने डोंगरगडवरून सालेकसाकडे येत होता, तर शैलेश मारबोदे हा सालेकसावरून दरेकसाकडे मोटारसायकलने जात होता. दरम्यान सालेकसा-दरेकसा मार्गावरील नवाटोला गावाजवळ दोन्ही मोटारसायकलची समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा घटनास्थळी मृत्यू झाला. या प्रकरणी सालेकसा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजकुमार डुणगे यांच्या मार्गदर्शनात योगेश बिसेन करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात