शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

रस्ता बांधकामात मातीमिश्रित गिट्टीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:28 AM

सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देबिजेपार-कालीसरार मार्ग : बांधकामाची चौकशी करा

लोकमत न्यूज नेटवर्कबिजेपार : सालेकसा तालुक्यातील बिजेपार-कालीसरार या रस्त्याचे बांधकाम कंत्राटदारामार्फत सुरू आहे. या रस्ता बांधकामात माती मिश्रीत गिट्टीचा वापर केला जात असल्याने रस्ता बांधकामावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचीे चौकशी करण्याची मागणी आहे.बिजेपार-कालीसरार-पुजारीटोला या धरणाकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे त्या रस्त्याची दुरुस्तीची मागणी आ. संजय पुराम यांचेकडे करण्यात आली होतीे. त्यानंतर या रस्ता बांधकामाला मंजुरी मिळाली. गोरेगाव येथील कंत्राटदारामार्फत सदर रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्ता बांधकामात कंत्राटदार माती मिश्रीेत गिट्टीचा वापर केला जात आहे.त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. याची तक्रार परिसरातील नागरिकांनी सालेकसा पंचायत समितीचे उपसभापती दिलीप वाघमारे, जि.प.महिला बालकल्याण सभापती लता दोनोडे यांच्याकडे केली आहे.त्यानंतर वाघमारे यांनी संबंधित विभागाचे उपविभागीय अधिकारी आणि कनिष्ठ अभियंत्याशीे संपर्क साधून त्यांना या रस्ता बांधकामाची चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच निकृष्ठ बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास वाघमारे यांनी सांगितले.

टॅग्स :zpजिल्हा परिषद