शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

By admin | Published: June 29, 2017 12:52 AM

तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली.

वाहतूक ठप्प लोकमत न्यूज नेटवर्क तुमसर : तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर देव्हाडी रेल्वे क्रॉसिंगवरील रेल्वे फाटकाला एका मालवाहू वाहनाने जोरदार धडक दिली. यामुळे तासभर वाहतूक रखडली होती. ही घटना बुधवारला दुपारी घडली. तुमसर-गोंदिया राज्य मार्गावर रेल्वे फाटक क्र.५३२ रेल्वे वाहतुकीमुळे बंद होती. बंद फाटकाला चारचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत रेल्वे फाटकाचे दोन तुकडे झाले. दरम्यान फाटक तुटल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांनी वाहतूक थांबविली. दोन्ही बाजूला लांब अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी फाटक दुरुस्ती केली. तासभरानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. रेल्वे फाटकावर उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. रस्ता अरूंद असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रहदारी सांभाळली. त्यानंतर चालकाविरुद्ध रेल्वे अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे रेल्वे कर्मचारी प्रदीप मिश्रा यांनी सांगितले.