शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे मोठा निर्णय घेणार? मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक; राऊत म्हणाले, 'विषय गंभीर'
2
IND vs NZ : ३६ वर्षांचा दुष्काळ संपला! टीम इंडियाला न्यूझीलंडनं पाजलं पराभवाचं पाणी
3
“लाडकी बहीण योजनेवरुन विरोधक फसवायचे काम करतायत, पण...”; अजितदादा गटातील नेते थेट बोलले
4
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याचं अमित शाहांच कारस्थान, संजय राऊत यांचा सनसनाटी आरोप
5
रस्त्याच्या कडेला मजुरांच्या बाजूला झोपला अभिनेता; नेटकरी ट्रोल करत म्हणाले, 'व्हिडिओसाठी...'
6
Baba Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येप्रकरणातील आरोपींच्या फोनमध्ये झिशान यांचा फोटो, स्नॅपचॅटवर केलं प्लॅनिंग
7
सुप्रसिद्ध अभिनेता किच्चा सुदीपच्या आईचं निधन, ८३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम धर्मगुरूंची भेट, २ तास चर्चा; २ दिवसांत निर्णय? चर्चांना उधाण
9
मनोज जरांगेंनी सुद्धा निवडणूक आजमवायला हरकत नाही; छगन भुजबळांनी दिला हा तर्क
10
“तुला लंकेंनी पाठवले का?”; भरसभेत अजित पवार संतापले; कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले
11
मोठा उलटफेर! IPL 2025 जिओ सिनेमावर दिसणार नाही? डिस्ने हॉटस्टार पुन्हा प्रक्षेपण करण्याची शक्यता
12
बिग बॉसनंतर कोणी 'बच्चा' भेटलंय का? सूरज लाजत म्हणाला- "लय पोरींचे मॅसेज येतात पण..."
13
अमेरिकेची गोपनीय कागदपत्रे लीक; इस्रायल कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करण्याची शक्यता
14
लाहोरची वधू, जौनपूरचा वर, भाजपा नेत्याच्या मुलाचा पाकिस्तानमधील तरुणीशी ऑनलाईन निकाह
15
धक्कादायक खुलासा! वृक्ष, जमीन, समुद्राने कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेणे थांबविले; कोणत्या संकटाची चाहूल...
16
Ranji Trophy : मुंबई विरुद्ध पुणेकराची बॅट तळपली; Ruturaj Gaikwad ची दमदार सेंच्युरी!
17
“महायुती CMपदाचा चेहरा जाहीर करायला घाबरते, जनतेच्या पैशावर भाजपाचा प्रचार”; काँग्रेसची टीका
18
एकीकडे सलमान खानला धमक्या, तिकडे अर्पिता खानने विकला बांद्रामधला कोटींचा फ्लॅट
19
IND vs NZ : बुमराहचा भेदक मारा, टॉम लॅथमच्या पदरी भोपळा; सेटअप करून अशी घेतली विकेट (VIDEO)
20
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू

तालुक्यात लाखांवर मतदार

By admin | Published: June 18, 2015 12:48 AM

येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ...

अर्जुनी-मोरगाव तालुका : ७ जि.प. तर १४ पं.स. क्षेत्र व १३२ मतदान केंद्रेबोंडगावदेवी : येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकूण १३२ मतदान केंद्रांमधून ५३ हजार ३३३ पुरूष तर ५१ हजार २६३ महिला मतदार असे एक लाख चार हजार ५९६ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यात सात जिल्हा परिषद क्षेत्र व १४ पंचायत समिती क्षेत्र आहेत. तालुक्यातील गोठणगाव जि.प. क्षेत्रात आठ हजार २७९ पुरूष मतदार सात हजार ८३७ महिला मतदार असे एकूण १६ हजार ११६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नवेगावबांध जि.प. क्षेत्रात सात हजार ६५० पुरूष, सात हजार ६२२ महिला असे एकूण १५ हजार २७२ मतदार, बोंडगावदेवी जि.प. क्षेत्रात सात हजार ६८५ पुरूष, सात हजार ६३१ महिला असे एकूण १५ हजार ३१६ मतदार, माहुरकुडा जि.प. क्षेत्रात सात हजार ३४४ पुरूष व सात हजार ०८६ महिला असे एकूण १४ हजार ४३० मतदार, इटखेडा जि.प. क्षेत्रात सात हजार ७६५ पुरूष व सात हजार ४१८ महिला असे एकूण १५ हजार १८० मतदार, महागाव जि.प. क्षेत्रात सात हजार ७३४ पुरूष व सात हजार २११ महिला असे एकूण १४ हजार ९४६ मतदार, केशोरी जि.प. क्षेत्रात सहा हजार ८७८ पुरूष व सहा हजार ४५८ महिला असे एकूण १३ हजार ३३६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तालुक्यातील झाशीनगर पंचायत समितीमध्ये चार हजार २७७ पुरूष व चार हजार ०५७ महिला मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गोठणगाव पं.स.मध्ये चार हजार ००२ पुरूष व तीन हजार ७८० महिला मतदार, नवेगावबांध पं.स. क्षेत्रात तीन हजार ५८२ पुरूष व तीन हजार ५९७ महिला मतदार, भिवखिडकी पं.स. क्षेत्रात चार हजार ०६८ पुरूष व चार हजार ०२५ महिला मतदार, बोंडगावदेवी पं.स. क्षेत्रात तीन हजार ४६० पुरूष व तीन हजार ४८७ महिला मतदार, निमगाव पं.स. क्षेत्रात चार हजार २२५ पुरूष व चार हजार १४४ महिला मतदार, बाराभाटी पं.स. क्षेत्रात तीन हजार ६९३ पुरूष व तीन हजार ५३५ महिला मतदार, माहुरकुडा पं.स. क्षेत्रात तीन हजार ६५१ पुरूष व तीन हजार ५५१ महिला मतदार, ताडगाव पं.स. क्षेत्रात तीन हजार ७८९ पुरुष व तीन हजार ४९८ महिला मतदार, इटखेडा पं.स. क्षेत्रात तीन हजार ९७३ पुरूष व तीन हजार ९२० महिला मतदार, अरूणनगर पं.स. क्षेत्रात तीन हजार ८०२ पुरूष व तीन हजार ४७६ महिला मतदार, महागाव पं.स. क्षेत्रात तीन हजार ९३२ पुरूष व तीन हजार ७३५ महिला मतदार, केशोरी पं.स. क्षेत्रात तीन हजार २५० पुरूष तर तीन हजार ०६४ महिला मतदार, भरनोली पं.स. क्षेत्रात तीन हजार ६२८ पुरूष तर तीन हजार ३९४ महिला मतदारांचा समावेश आहे.तालुक्यातील सात जिल्हा परिषद गट व १४ पंचायत समिती गणासाठी एकूण १३२ मतदान केंद्रामधून ५३ हजार ३३३ पुरूष मतदार तर ५१ हजार २६३ महिला मतदार असे एकूण एक लाख चार हजार ५९६ मतदार येत्या ३० जून रोजी होऊ घातलेल्या जि.प. व पं.स. निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आता कोणत्या पक्षाची सरशी होते हे निवडणुकीनंतरच कळेल.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी एम.ए. राऊत तर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार एच.आर. रहांगडाले व अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी जी.डी. कोरडे काम पाहत आहेत. (वार्ताहर)