शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

वडसा-कोहमारा रस्त्याची झाली दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:59 AM

नेहमीच चर्चेत असलेल्या वडसा ते कोहमारा रस्त्यावर इसापूर पासून खामखुरा पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने केली आहे.

ठळक मुद्देदुरूस्तीची मागणी : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नेहमीच चर्चेत असलेल्या वडसा ते कोहमारा रस्त्यावर इसापूर पासून खामखुरा पर्यंत मोठमोठे खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. सदर रस्ता दुरूस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसने केली आहे.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ सी कोहमारा-वडसा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक असते. हा रस्ता अर्जुनी- मोरगाव तालुक्यातील विकासाचा कणा आहे. तालुक्यातील गौरनगर, अरुणनगर, आसोलीटोला, कोरंभी, खामखुरा, इसापूर, इटखेडा, अर्जुनी, बाराभाटी, नवेगावबांध व परसोडी इत्यादी गावे एकमेकांना जोडली गेली आहे. या रस्त्याने शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार व व्यवसायीकांना वाहतूक करावी लागते.मात्र या रस्त्यावर इसापूरपासून ते खामखुरा या गावापर्यंत मोठमोठे खड्डे पडल्यामुळे लोकांचा प्रवास कठिण होऊन अपघात घडत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाच इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष निपल बरैया यांनी दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसroad safetyरस्ते सुरक्षा