शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विवाह सोहळा समाजाला एकत्रित आणतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 8:44 PM

मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते.

ठळक मुद्देनाना पटोले : आदिवासी हलबा हलबी समाजाचा विवाह सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : मागील काही वर्षापासून जिल्ह्यात दुष्काळ पडत आहे. अशा दुष्काळाच्या परिस्थितीत आपल्या मुला-मुलींचे लग्न करणे मुलींच्या वडीलांना फार कठीण जाते. या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना कर्जबाजारी व्हावे लागते. कमी खर्चात व अल्पवेळात सामुहिक विवाह सोहळा आदर्श समाज घडवून आणतो. सामुहिक विवाह सोहळा समाज एकत्र आणण्याचे काम करतो, असे प्रतिपादन माजी खा. नाना पटोले यांनी व्यक्त केले.गोरेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे आयोजित आदिवासी हलबा/हलबी सामूहिक विवाह सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. आदिवासी संघटनेचे डॉ. नामदेवराव किरसान व त्यांच्या समितीच्या आयोजित केलेल्या विवाह सोहळ्यात २० जोडपी विवाहबद्ध झाली. यावेळी आदिलोक युवा मंचतर्फे भारतीय संविधान या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या समाजात सेवा करण्याचे काम व लोकांना शुद्ध पाणी मिळावा व त्यांचे आरोग्य चांगले राहावे व अपेक्षेच्या दृष्टीने पाणी देण्याचे काम प्रभारी मंडळ कृषी अधिकारी मालिकचंद मेळे यांनी केले.या कार्यक्रमाला आ. गोपालदास अग्रवाल, माजी आ. रामरतन राऊत, माजी आ. खुशाल बोपचे, माजी आ. दिलीप बन्सोड, माजी आ. हेमंत पटले, केंद्रीय अध्यक्ष श्रावण राणा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अ‍ॅड. के.आर. शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उषा मेंढे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवलाल गावड, विजय राणे, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव अमर वºहाडे, छत्तीसगडचे आदिवासी समाजाचे केंद्रीय सचिव किसन मानकर, ओ.एस. जमदाळ, जिल्हा परिषद सदस्य भोजराज चुलपार, माजी जिल्हा कृषी अधिकारी मनोहर चंद्रिकापुरे, गोरेगावच्या नगराध्यक्ष सीमा कटरे, न.प.उपाध्यक्ष आशिष बारेवार, विरेंद्र जायस्वाल, माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला, सभापती मलेशाम येरोला, जे.टी. दिहारी, जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर, माजी सभापती देवराज वडगाये, माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य केवल बघेले, पी.पी. कोरोंडे, यु.जी. फरदे, एस.आर. चनाप, माजी तहसीलदार खुशाल खुटमुडे, उपमुख्याधिकारी सी.ए. राणे, एन.एम. किरसान, हौसलाल रहांगडाले, सी.आर. भंडारी, एम.बी. दमाहे, तुलाराम मारगाये, रामू औरासे, महेंद्र दिहारे, विनोद उके, मधुकर किरसान उपस्थित होते.यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष डॉ. नामदेवराव किरसान, रामचंद्र फरदे, अजय कोटेवार, एच.बी. राऊत, वाय.सी. भोवर, मुलचंद खांडवाये, एस.सी. भोयर, विरेंद्र चाकाटे, सूरज कोल्हारे, प्रभूदयाल मसे, विजय कोटेवार, बी.एस. वडेगावकर, सुभाष चुलपार, टी.एम. बिसेन, कारु फरदे, भरत घासले, शंकर कोटेवार, आरती चवरे, शिवशंकर, राऊत, जी.एस. खांडवाये, यादोराव कळाम, डी.जी. कोल्हरे, एम.आर. राऊत, चैतराम कोल्हारे, शंकर राऊत, छगन कोल्हारे, देवेंद्र राऊत, कपील किरसान यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले