शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
2
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
3
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
4
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
5
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
6
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
7
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
8
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
9
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
10
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
11
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
12
कुजबुज! निकाल लागले, आचारसंहिता संपली तरीही विजयी मिरवणूक नाही, कारण... 
13
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
14
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर
15
धक्कादायक! ‘लिव्ह-इन पार्टनर’चे केले ५० तुकडे अन् प्राण्यांना खाण्यासाठी टाकले
16
समुद्रतळातून काढला तब्बल ३०० किलो प्लास्टिक कचरा; भारतातील पहिलाच प्रयोग मालवणमध्ये यशस्वी
17
जमीन व्यवहारातील फसवणूक आता टळणार; राज्यात 'ॲग्रिस्टॅक' योजना राबवणार
18
वांद्रे रेल्वे स्थानकालगतची ४५ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त; प्रशासनाची धडक कारवाई 
19
सोशल मीडियाच्या राक्षसाने मुलांना गिळू नये, म्हणून...

अधिक रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:33 AM

................... दुकान मालक व भाडेकरूत वाद; दोघांवर गुन्हा दाखल गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत मामा चौकातील लिटिल फ्लावर्स शाळेजवळील ...

...................

दुकान मालक व भाडेकरूत वाद; दोघांवर गुन्हा दाखल

गोंदिया : शहर पोलीस ठाण्यांतर्गत मामा चौकातील लिटिल फ्लावर्स शाळेजवळील प्रवीण भाऊराव जाधव (४९) यांनी भाड्याने दिलेले दुकान खाली करण्यासाठी आरोपी राजू राहत खान (वय ३२, रा. रेल्वे क्वार्टर) याला म्हटले असता आरोपीने दुकानाची खोली खाली न करता त्यांना शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली. या घटनेसंदर्भात ५ सप्टेंबर रोजी शहर पोलिसांत आरोपीविरुद्ध भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर घरमालक आरोपी प्रवीण जाधव (४९) यानेसुद्धा भाडेकरू सलाम रेहान राहत खान यांना शिवीगाळ करून ठार करण्याची धमकी दिली. त्यामुळे जाधव विरुद्ध सुद्धा भादंवि कलम ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.