शहरं
Join us  
Trending Stories
1
वंचितने आपणच पाठिंबा दिलेल्या अपक्षाला दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:28 AM

तत्कालीन ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना नगर पंचायतच्या नियमित आस्थापनेवर समावेशन न केल्यामुळे

लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : तत्कालीन ग्रामपंचायत मधील कर्मचाऱ्यांना नगर पंचायतच्या नियमित आस्थापनेवर समावेशन न केल्यामुळे उद्या बुधवार (१९) पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगराध्यक्ष पोर्णिमा शहारे यांना कर्मचाऱ्यांनी लेखी निवेदन दिले आहे. यामुळे नगरवासीयांना मिळणाऱ्या सेवा प्रभावित होणार आहेत. पूर्वी येथे ग्रामपंचायत अस्तित्वात होती. त्याचे रुपांतर नगर पंचायतमध्ये झाले. त्यावेळी अनेक अस्थायी कर्मचारी म्हणून कार्यरत होते. विभागीय आयुक्त नागपूर यांनी २ कर्मचाऱ्यांना नगर पंचायत आस्थापनेवर घेतले. मात्र इतर कर्मचाऱ्यांना विनंती, पत्र व्यवहार करुनही सेवेत सामावून घेण्यात आले नाही. येथील ९० टक्के कर्मचारी अनुभवी व अर्हताधारक आहेत. आज ना उद्या भविष्य उज्वल होईल या आशेने अनेक वर्षापासून येथे कार्यरत आहेत. यात बऱ्याच लोकांनी आपले उमेदीचे वय यात घालवले. मात्र प्रशासन त्यांना नियमित आस्थापनेवर समावून घेण्यास कुचराई करीत आहे.