शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : "माझा मुलगा पुन्हा मुख्यमंत्री होणार"; एकनाथ शिंदेंच्या वडीलांनी व्यक्त केला विश्वास
2
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
3
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ
4
"गुंडगिरी खपवून घेणार नाही, २ तासांचा वेळ, नाहीतर..."; केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल संतापल्या
5
Parali Vidhan Sabha Election 2024: परळीत गैरप्रकार, कॅमेरे बंद ठेवले; महिलांनी भितीच्या वातावरणात केले मतदान
6
२१३ कोटींच्या दंडाला  ‘मेटा’ देणार आव्हान; स्पर्धाविरोधी कृत्याबाबत आयोगाचा ठपका
7
Pune Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ५.५३ टक्के मतदान, सर्वाधिक ७.४४ टक्के मतदानाची कसब्यात नोंद
8
Zero Depreciation: झीरो डेप कार इन्शुरन्सबाबत जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी, तुमचे भरपूर पैसे वाचतील
9
IND vs SA 4th T20: भारताचा राग अंपायरवर काढायला गेला, ICC चांगलाच दणका दिला!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
11
विषारी हवा, प्रदूषणामुळे परिस्थिती गंभीर; दिल्ली सरकारचा कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमचा निर्णय
12
"प्रत्येकीला ३००० द्यायचेत ना?" विनोद तावडे प्रकरणावरुन आस्ताद काळेची टिप्पणी
13
A R Rahman Divorce: आईवडिलांच्या घटस्फोटावर तीनही मुलांची प्रतिक्रिया; म्हणाले, "याक्षणी..."
14
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
15
Income Tax Rules: तुमच्या मुलांनी केली कमाई तर, कोण भरणार टॅक्स; काय म्हणतो इन्कम टॅक्सचा नियम?
16
लॅपटॉप आयातीत कपात? देशात उत्पादन वाढविणार!
17
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
18
अक्षय कुमारने विधानसभेसाठी पहिल्यांदाच केलं मतदान! भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर बजावलं कर्तव्य
19
Baramati Vidhan Sabha Election 2024: बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...

आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2016 1:54 AM

शासन निर्णय ८ जून २०१६ च्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाच्या विरोधात अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया, भंडारा व नागपूरच्या ....

देवरी : शासन निर्णय ८ जून २०१६ च्या ‘काम नाही, वेतन नाही’ या धोरणाच्या विरोधात अनुदानित आदिवासी आश्रमशाळा कर्मचारी संघटना जिल्हा गोंदिया, भंडारा व नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने नागपूरच्या आदिवासी विकास विभाग अप्पर आयुक्त यांच्या कार्यालयावर नुकतेच धडक मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. मोर्च्याचे नेतृत्व आ.ना.गो. गाणार, माजी आ. डायगव्हाणे, विदर्भ शिक्षक संस्कृती संघाचे प्रवर्तक व आश्रमशाळा कर्मचारी संघटनेचे सचिव विलास सपाटे, आश्रमशाळा कर्मचारी संघाचे अध्यक्ष भोजराज फुंडे आणि कोचे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वात सदर मोर्चा काढून सांगता संविधान चौकात करण्यात आली. धरणे आंदोलन दरम्यान पाटील वक्त्यांची भाषणे झालीत. या वेळी काम नाही वेतन नाही या शासनाच्या जी.आर.नुसार आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्यायावर व आर्थिक शोषणावर आपले विचार स्पष्ट केले. याप्रसंगी मोर्च्याच्या शिष्टमंडळाने अप्पर आयुक्त नागपूरचे प्रतिनिधी सहायक प्रकल्प अधिकारी रानडे यांच्यामार्फत आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांच्या नावे निवेदन सादर केले. या निवेदनात काम नाही वेतन नाही हा काळा जीआर त्वरीत रद्द करा, कर्मचाऱ्यांचे समायोजन होईल तोवर नियमित वेतन अदा करा, या कर्मचाऱ्यांचे समायोजन शासनाच्या इतर विभागात करण्यात यावे, अतिुरक्त कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची कारवाई ६ जून २०११ च्या परिपत्रकानुसार करून संस्थेवर कारवाई करण्यात यावे, नव्याने नामांकित शाळा देणे बंद करा, यासह इतर मागण्यांचा समावेश होता. मोर्च्यात संपूर्ण विदर्भातून जवळपास दीड हजार शिक्षक कर्मचारी सहभागी झाले होते. संचालन जे.पी.खुणे यांनी केले. उपस्थितांचे आभार बी.एस.मडावी यांनी मानले.(प्रतिनिधी)