जगण्यासाठी घाव : पोटाची खळगी भरण्याकरिता अनेक प्रकारचे परिश्रम करण्याची तयारी ठेवावी लागते. जीवनात येणाऱ्या संकटांना सामोरे गेल्यानेच यशस्वी जीवनाचा मार्ग सापडतो. आजच्या धकाधकीच्या काळात सर्व बाबी यंत्रांद्वारे ‘रेडीमेड’ मिळतात. मात्र अर्जुनी-मोरगाव येथे पारंपरिक व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यासाठी गावातील चौरस्त्यालगत लोहार दाम्पत्य लोखंडावर घाव घालत शेतीच्या विविध कामासाठी अवजारे तयार करून देत आहे. गावागावातील नागरिक त्यांच्याकडे येवून अवजारे तयार करून घेतात.
जगण्यासाठी घाव :
By admin | Published: January 23, 2017 12:25 AM