शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आठवड्यातून किती पायी चालल्याने वाढतं तुमचं ३ वर्ष आयुष्य? जाणून घ्या काय सांगतो रिसर्च!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 1:43 PM

How Many Steps You Should Walk In A Week: अनेकांना असा प्रश्न पडतो की, निरोगी जीवनासाठी, फीट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावं?

How Many Steps You Should Walk In A Week: निरोगी जीवन जगण्यासाठी आणि फीट राहण्यासाठी आपल्याला सतत शारीरिक हालचाल करणे किंवा अॅक्टिव राहणे फार महत्वाचे आहे. मात्र, बरेच लोक बिझी शेड्युलमुळे जिममध्ये अनेक तास एक्सरसाईज करू शकत नाहीत. अशात पायी चालणं सगळ्यात सोपी आणि चांगली एक्सरसाईज मानली जाते. पण अनेकांना असा प्रश्न पडतो की, निरोगी जीवनासाठी, फीट राहण्यासाठी किंवा वजन कमी करण्यासाठी किती पावलं चालावं?

आठवड्यातून किती पावलं चालावीत?

एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, आठवड्यातून कमीत कमी तीन वेळा पाच हजार पावलं चालणाऱ्यांचं जीवन निरोगी आणि जास्त असतं. इतकं चालल्याने डायबिटीस, हार्ट डिजीज, स्ट्रोक, लठ्ठपणा, डिप्रेशन अशा आजारांपासून बचाव करता येतो.

स्मार्ट वॉचची मदत

निरोगी राहणं सगळ्यांनाच आवडतं. मात्र, आजच्या धावपळीच्या जीवनात, वाढलेल्या कामाच्या व्यापात अनेकांना वेळ मिळत नाही. अशात तुम्ही पायी चालणं हा सगळ्यात बेस्ट उपाय वापरू शकता. आजकाल बरेच लोक स्मार्ट वॉचचा वापर करतात. याचे अनेक फायदेही आहेत. वेळ बघण्यासोबतच यात पल्स रेटपासून ते तुम्ही दिवसभर किती पावलं चाललात हेही दिसतं.

वयानुसार ठराव अंतर

फीट राहण्यासाठी किती पावलं चालावं, हा नेहमीच वादाचा मुद्दा राहिला आहे. एका दिवसात १० हजार पावलं चालणं सगळ्यात बेस्ट मानलं जातं. पण वयानुसार प्रत्येकांसाठी किती चालावं याचं प्रमाण वेगवेगळं असतं.

३ वर्ष वाढू शकतं जीवन

काही महिन्यांआधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीक्सच्या एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, २ वर्षापर्यंत दर आठवड्यात तीन वेळा कमीत कमी ५ हजार पावलं चालण्याची सवय ठेवणाऱ्या लोकांचं आयुष्य ३ वर्षाने वाढू शकतं. 

पायी चालण्याचे फायदे

रोज पायी चालण्याचे वेगवेगळे फायदे आहेत. रोज पायी चालल्याने शरीर अ‍ॅक्टिव राहतं आणि दिवसभरातील कामे सहजपणे करता येता. पायी चालल्याने हार्ट रेट सुधारतो आणि ब्लड प्रेशरही कमी होतो. जॉईंट्समधील वेदना दूर होतात. तसेच चिंता-डिप्रेशन अशा समस्याही दूर होतात. हृदयरोगांचा धोका टाळतो. शरीरात रक्तप्रवाह सुरळीत होतो. 

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स