शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

कलिंगड खाण्याचे हे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2018 3:06 PM

अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड  खाण्याला प्राधान्य देतात. वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत कलिंगड हे फळ लोकप्रिय आहे. कलिंगड गोड आणि थंड असल्याने अनेकजण उन्हाळ्यात कलिंगड  खाण्याला प्राधान्य देतात. वरुन टणक दिसणा-या कलिंगडात पाणीच पाणी असतं. त्यामुळे उन्हाळ्यात ते आवर्जून खायला हवं. पण या कलिंगडाचे आणखीही अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तेच आज आपण जाणून घेऊया. 

1) कलिंगडामध्ये लायकोपिन असतं, याने त्वचेची चमक कायम राहते.

2) हृदयासंबंधी समस्या रोखण्यासाठी कलिंगड हे रामबाण उपाय आहे. कलिंगड कोलेस्टॉल लेव्हल कमी करतं. ज्यामुळे हृदयासंबंधी आजारांपासून सुटका होऊ शकते.   

3) कलिंगडात व्हिटामिन ए असतं आणि  व्हिटामिन ए डोळ्यांसाठी चांगलं असतं. 

4) कलिंगड खाल्ल्याने डोकं शांत राहतं आणि चिडचिड कमी होते. 

5) कलिंगडाच्या बीयाही उपयोगी असतात. या बीयाचं पावडर करुन ते चेह-यावर लावल्यास त्वचा चमकदार होते. तसेच याचा लेप डोके दु:खीवर चांगला उपाय आहे. 

6) कलिंगडाचे नियमीत सेवन केल्यास पोटाचा त्रास कमी होतो. तसेच रक्ताची कमतरता असेल तर कलिंगडाचा रस फायदेशीर ठरतो.

7) कलिंगड चेह-यावर तावल्यास चेहरा ताजातवाणा होते आणि ब्लॅकहेड्सही दूर होतात.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स