शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

फुप्फुसातून विषारी पदार्थ लगेच बाहेर काढतो हा एक खास पदार्थ, जाणून घ्या खाण्याची पद्धत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:06 AM

Lungs Cleaning Food: अशात लोकांना प्रश्न पडतो की, फुप्फुसं स्वच्छ करण्याचे उपाय काय आहेत? जर तुम्ही प्रदूषित शहरात राहत असाल तर  तुम्हाला तुमच्या फुप्फुसाच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. खाण्या-पिण्यात बदल करून तुम्ही फुप्फुसं निरोगी आणि मजबूत बनवू शकता.

Lungs Cleaning Food: दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वेगाने वाढत आहे. प्रदूषण वाढलं तर सगळ्यांचंच आरोग्य धोक्यात  येतं. वरून हिवाळ्यात इम्यून सिस्टीम कमजोर होतं आणि त्यामुळे ज्यामुळे कुणीही सहजपणे इन्फेक्शनचे शिकार होऊ शकतात. एकूणच काय तर लोकांना प्रदूषण आणि थंडीचा दुहेरी फटका बसत आहे.

सेलेब्रिटी डायटीशियन आणि राइटर Luke Coutinho नुसार, प्रदूषण आणि हिवाळा सगळ्यात जास्त फुप्फुसांसाठी घातक आहे. फुप्फुसांमध्ये घातक तत्व भरल्याने तुम्हाला श्वास घेण्यास अडचण येते. जर काळजी घेतली नाही तर तुम्हाला अस्थमा, सीओपीडी, निमोनिया, फुप्फुसांचा कॅन्सर, फुप्फुसात इन्फेक्शन आणि फुप्फुसात पाणी भरणे अशा गंभीर समस्या होऊ शकतात.

अशात लोकांना प्रश्न पडतो की, फुप्फुसं स्वच्छ करण्याचे उपाय काय आहेत? जर तुम्ही प्रदूषित शहरात राहत असाल तर  तुम्हाला तुमच्या फुप्फुसाच्या आरोग्याची काळजी घ्यावीच लागेल. खाण्या-पिण्यात बदल करून तुम्ही फुप्फुसं निरोगी आणि मजबूत बनवू शकता. यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये गुळाचा समावेश करू शकता. चला जाणून घेऊ याचे फायदे....

फुप्फुसांसाठी रक्षाकवच आहे गूळ

गूळ हा नॅच्युरल स्वीटनर म्हणून ओळखला जातो. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. पण जेव्हा विषय श्वास आणि फुप्फुसाशी संबंधीत विकारांचा येतो, तेव्हा गूळ रामबाण उपाय म्हणून काम करतो.है।

फुप्फुसाना आतून करतो स्वच्छ

डायटीशियन ने NCBI वर प्रकाशित एका शोधाचं उदहारण देत सांगितलं की, गूळ एक असा पदार्थ आहे, जो फुप्फुसांना आतून स्वच्छ करू शकतो. यात कार्बनचे कण बदलण्याची क्षमता आहे. जे तुमच्या फुप्फुसाच्या एल्वियोलीमध्ये अडकू शकतात. गुळाच्या मदतीने तुम्ही फुप्फुसात जमा झालेले विषारी पदार्थ बाहेर काढू शकता.

फुप्फुसाच्या इतर आजारांपासून बचाव

गूळ फुप्फुसाला स्वच्छ करून ब्रोंकाइटिस, घरघर, अस्थमा आणि इतर श्वासासंबंधी विकारांपासून तुमचा बचाव करतो. हेच कारण आहे की, कोळसा खाण किंवा धूळ-मातीच्या ठिकाणांवर काम करणाऱ्या लोकांना खाण्यासाठी गूळ दिला जातो.

गूळ खाण्याचे फायदे

- गूळ एक उष्ण खाद्य पदार्थ जो तुम्हाला हिवाळ्यात  आराम देऊ शकतो.

- ऊर्जा वाढवण्यासाठी फायदेशीर

- आयरन भरपूर असतं आणि रक्ताची कमतरता होऊ देत नाही

- रक्त शुद्ध करण्यासाठी फायदेशीर

- बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतो

- सारखेऐवजी जास्त फायदेशीर

फुप्फुसं स्वच्छ करण्यासाठी गूळ कसा खावा?

डाएटिशिअनने सांगितलं की, तुम्ही साखरेऐवजी गुळाचा चहा पिऊ शकता. यातून तुम्ही अनेक आजारांचं मूळ असलेल्या साखरेपासून वाचू शकता. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही गूळ, तूप आणि काळे मिरे यांना मिक्स करून लाडू तयार करा. तिसरी पद्धत म्हणजे जेवण केल्यावर रोज गुळाचा एक छोटा तुकडा खावा. हे ध्यानात ठेवा की, नेहमी केमिकल फ्री गुळाचाच वापर करा आणि लहान मुलांना जास्त खाऊ देऊ नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य