शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

ALERT : स्मार्टफोन वापरणारे व्हा सावधान, अन्यथा होतील ‘हे’ आजार !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 12:13 PM

आपणास माहित आहे का, की स्मार्टफोन ‘सायलेंट किलर’ आहे. हो, हा स्मार्टफोन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. याने सांधेदुखी तसेच हातांची बोटे आणि मनगटमध्ये दुखण्याच्या समस्या निर्माण होतात.

-Ravindra Moreसध्या बहुतेक लोक टच स्क्रीन फोनचा वापर करीत आहेत. याने आपण बोटांच्या साह्याने स्क्रीनला वर-खाली करीत असतो, ज्यामुळे हात, बोटं, मनगट आणि खांद्यामध्ये दु:खण्याच्या समस्या निर्माण होतात. स्मार्टफोनच्या जास्त वापराने मांसपेशी आणि हाडांमध्ये दुखणे, सुजणे आदी समस्या उद्भवण्यास सुरुवात होते, असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. दुखण्याच्या कारणाने जरी आपण फोन वापरणे बंद करीत असाल तरीही त्याचा परिणाम जास्त काळापर्यंत असतो. हे दुखणे एवढे वाढते की, याने गाठींचा रोग होण्याची संभावना निर्माण होते. सध्या परिस्थितीत मुले, वृद्ध, तरुण सर्वचजण स्मार्टफोन वापरत आहेत. त्यांना फोनची एवढी सवय लागली आहे की, रात्रंदिवस ते फोन शिवाय राहूच शकत नाही. मात्र आपणास माहित आहे का, की हा फोन ‘सायलेंट किलर’ आहे. हो, हा स्मार्टफोन आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम करतो. याने सांधेदुखी तसेच हातांची बोटे आणि मनगटमध्ये दुखण्याच्या समस्या निर्माण होतात. याशिवाय शरीरावर स्मार्टफोनचा बराच वाईट परिणाम होतो, त्याबाबत आज जाणून घेऊया. * एकच काम जास्तवेळ करत राहिल्याने सांध्यांमध्ये लिगामेंट आणि टेंडनमध्ये सुज येते ज्यामुळे रिपिटेटिव्ह स्ट्रेस इंज्युरी होण्याची संभावना वाढते.  * स्मार्टफोनचा वापर केल्याने मानेला खाली झुकवावे लागते. जर बराच वेळ आपण मानेला एकाच स्थितीत ठेवले तर मानेला आधार देणाऱ्या सर्वाइकल स्पाइनवर खूपच वाईट परिणाम होतो. सोबतच मानेला जास्त वेळपर्यंत खाली झुकविल्याने डोक्याचा भार मानेवर पडतो ज्यामुळे दुखण्याचा त्रास निर्माण होतो. * अंधाऱ्यात स्मार्टफोनचा वापर केल्याने आपण अंधही होऊ शकतो. न्यू इंग्लंड जर्नल आॅफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, दोन महिलांमध्ये ‘ट्रांजिएट स्मार्टफोन ब्लाइंडनेस’ आढळुन आले. त्यात अंधाऱ्यात सतत स्मार्टफोन वापरल्याने त्या महिला १५ मिनिटापर्यंत एका डोळ्याने अंध होत होत्या.  Also Read : ​टॉयलेटमध्ये स्मार्टफोन वापरताय, सावधान !