शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येईल, अशी स्थिती...; शरद पवारांचे सूचक विधान
2
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
3
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
4
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
5
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
6
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
7
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
8
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
9
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
10
सलमान खानच्या वडिलांना धमकी देणाऱ्या तरुणीसह दोघांना अटक
11
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
12
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर
13
अश्विननं स्लॉग स्वीप सिक्सरसह शाकिबला दाखवलं आस्मान; ते पाहून चाहतेही झाले आवाक् (VIDEO)
14
“भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”: बाळासाहेब थोरात
15
Narendra Modi : "ते आपल्या देवी-देवतांना 'देव' मानत नाहीत...", पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर घणाघात
16
आता मनोज जरांगे यांचा भाऊही आंदोलन करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून दिला इशारा
17
"धर्माच्या नावाखाली गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका", निवृत्ती महाराजांचं कळकळीचं आवाहन, कीर्तन चर्चेत
18
“वाढत्या लोकप्रियतेमुळेच घाबरलेल्या भाजपाकडून राहुल गांधींना धमक्या”; काँग्रेसची टीका
19
मोसादही पाहत राहिल... ना मिसाईल, ना बाँब; घातक एनर्जी वेव्हजचे शस्त्र भारताच्या हाती लागणार
20
‘लाडकी बहीण’पेक्षा कांद्याला भाव द्या, भाजपा-काँग्रेसला उखडून फेकायचे दिवस आलेत: बच्चू कडू

एखाद्या रामबाण औषधासारखं काम करतो हा मसाला, फायदे वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 4:49 PM

Anise Benefits : मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. असाच एक खास मसाला म्हणजे चक्रफूल.

Anise Benefits : भारतीय किचनमध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. गरम मसाल्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश असतो. मसाल्यांनी पदार्थांची टेस्ट तर वाढतेच, सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. असाच एक खास मसाला म्हणजे चक्रफूल.

याची तिखट आणि गोडसर टेस्ट अनेकांना आवडते. पण अनेकांना याचे आरोग्याला होणारे फायदे माहीत नसतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आयुर्वेदात अनेक उपचारांमध्ये चक्रफुलाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. हे फूल एखाद्या औषधासारखं आहे. चला जाणून घेऊ याच्या वापराची पद्धत आणि फायदे...

- चक्रफुलाच्या सेवनाने पचन तंत्राला फार फायदे होतात. याने पोटाच्या समस्या जसे की, गॅस, अपचन आणि पाइल्स दूर होण्यास मदत मिळते. यातील अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण पोटदुखी करण्यास फायदेशीर असतं. 

- स्टार ऐनिस म्हणजे चक्रफुलामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे शरीराचा नुकसानकारक फ्री रॅडिकल्सपासून बचाव करतात. याने कॅन्सरचा धोकाही कमी होतो. 

- चक्रफुलाचं सेवन केल्याने वय वाढण्याची प्रक्रिया हळुवार होते आणि शरीरातील कोशिकांना सुरक्षा देते.

- चक्रफुलामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्व असतात जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासही मदत करतात. 

- चक्रफुलामधील अ‍ॅंटी-मायक्रोबिअल गुण बॅक्टेरिया आणि वायरससोबत लढण्यास मदत करतात. याने नॅचरल पद्धतीने इन्फेक्शनपासून बचाव केला जातो. 

- या फुलामध्ये एस्ट्रीगोल नावाचं तत्व असतं जे हार्मोनमध्ये संतुलन ठेवण्यास मदत करतं. याने मासिक पाळी दरम्यानच्या समस्या कमी होतात.

कसा कराल याचा वापर?

चक्रफुलाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. हे तुम्ही चहा, सूप आणि भाजीत टाकू शकता. तसेच रोज सकाळी रिकाम्या पोटी हे फूल पाण्यात उकडून ते पाणी सेवन केल्यासही फायदा मिळतो.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य