शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

जिम आजच बंद करा, कारण जिमला जाणाऱ्यांपेक्षाही न जाणारे ठरले जास्त फिट!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 11:55 AM

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणे एक आव्हानच झालं आहे. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी जिमचा मार्ग निवडतात.

(Image Credit : woman.thenest.com)

सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणे एक आव्हानच झालं आहे. त्यामुळे अनेकजण फिट राहण्यासाठी जिमचा मार्ग निवडतात. खासकरुन  शहरांमध्ये जिमची फारच क्रेझ वाढलेली बघायला मिळते. पण आता एका शोधातून असा एक खुलासा करण्यात आला आहे, जो वाचून तुम्ही जिमला जाणे बंद करु शकता. कारण या शोधातून खुलासा करण्यात आला आहे की, जे लोक जिममध्ये जाऊन एक्सरासाइज करणाऱ्यांपेक्षा पायी चालणारे आणि धावणारे लोक जास्त फिट राहतात.

नुकताच हा अभ्यास अमेरिकन कॅन्सर सोसायटीकडून करण्यात आला. यात समोर आले की, जे लोक आठवडाभरात किमान सहा तास पायी चालतात, त्यांचं आयुष्य वाढतं. मृत्यूचा धोका हा तर सतत डोक्यावर गिरक्या घालत असतो. पण जे लोक ब्रिस्क वॉक म्हणजेच वेगाने चालतात, त्यांचं आयुष्य ३२ टक्के अधिक वाढण्याची शक्यता असते. 

अल्पा पटेल या अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या स्ट्रॅटेजिक निर्देशिका आहेत. त्यांनी सांगितले की, रोज वॉक केल्याने तुमच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल होतात. महत्त्वाची बाब म्हणजे ही एक्सरसाइज कुठेही केली जाऊ शकते. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याचाही गरज पडत नाही. 

या अभ्यासाला खरं मानलं तर फिट राहण्यासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाहीये. पायी चालणे किंवा केवळ धावल्यानेही तुम्ही फिटनेसची काळजी घेऊ शकता. याने एकतर तुम्ही फिटही रहाल, सोबतच तुमची पैशांची बचतही होईल. त्यामुळे वाट बघत बसण्यापेक्षा चालायला आणि धावायला लागाल तर फायदा तुमचाच जास्त होईल. 

त्यामुळे फिटनेसची इतकी काळजी असेल तर लगेच चालायला लागा, चालायला लागा म्हणजे तसं चालायला नाही तर फिटनेसच्या दृष्टीकोनातून चालायला लागा.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स