शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
4
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
5
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
6
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
7
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
9
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
10
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
11
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
12
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
13
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
15
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
16
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
17
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
18
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
19
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
20
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती

पालकच मुलांना आत्महत्येसाठी भाग पाडताहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 7:59 AM

संशोधन : कमी वयात मोबाईल दिल्याने मुले अडकली मानसिक समस्यांच्या गर्तेत

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सध्या प्रत्येक घरातील मुलांना फोनचे अत्यंत वाईट व्यसन लागले आहे. स्मार्टफोनमुळे मुले गुंतून राहतात असे अनेक पालकांना वाटत असेल तर ते चुकीचे ठरवणारा एक अहवाल समोर आला आहे. कमी वयातच लहान मुलांच्या हातात फोन दिल्यामुळे त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. ज्या मुलांनी लहान वयातच स्मार्टफोनचा वापर केला आहे, त्या सर्वांनाच तरुण वयात आत्महत्या, इतरांबद्दलचा तीव्र राग, मनातील संभ्रम अशा अनेक समस्या अधिक दिसून आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांना मोबाइल देताना दहावेळा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

अहवाल कुणाचा? सॅपियन लॅब्सने ४० पेक्षा अधिक देशांतील ४ हजार तरुण आणि २७,९६९ प्रौढ व्यक्तींना सहभागी करून ‘एज ऑफ फर्स्ट स्मार्टफोन/टॅबलेट अँड मेंटल वेलबिंग आउटकम’ नावाचा अहवाल तयार केला आहे. अहवालात भारतीय तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे.

काय आहे अहवालात? सर्वेक्षणातील किमान ७४ टक्के महिला अशा होत्या ज्यांनी वयाच्या ६ व्या वर्षी पहिला स्मार्टफोन वापरला, त्या महिलांमध्ये मानसिक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आढळल्या, तर १० वर्षे वय असताना ज्यांनी मोबाईल वापरला त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्या ६१ टक्केपर्यंत कमी झाल्या होत्या. १५ आणि १८ वयात स्मार्टफोन वापरणाऱ्यांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे ५२ आणि ४६ टक्के होते. पुरुषांमध्येही हा आकडा सारखाच होता, पण त्यांच्यात ही समस्या थोडी कमी होती. स्मार्टच्या अतिवापरामुळे मुले एकमेकांशी संवाद साधत नाहीत तसेच त्यांचे सामाजिक भान, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमताही कमी होते.

मुले काय पाहतात यावर लक्ष ठेवता? : लहान मुले नेमके काय पाहतात यावर सतत लक्ष ठेवा. यासाठी ब्राउझिंग इतिहासाचा मागोवा घ्या. जर काही चुकीचे घडत असेल तर त्यावर लक्ष ठेवून कृती करा. इंटरनेटचा चांगला वापर कसा करायचा हे शिकवा.

अहवालात आई-वडिलांना खास सूचनाफोन कधी द्यावा? : पालकांनी त्यांच्या मुलांना किमान १८ वर्षे होईपर्यंत तरी स्मार्टफोन देण्याची घाई करू नये. त्यामुळे त्यांच्यावर मानसिक परिणाम कमी होईल आणि ते स्मार्टफोन वापराशी संबंधित जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे समजून घेतील.गप्पा मारा : मुलांना नाती काय असतात हे शिकवण्यासह इतरांशी सुसंवाद साधायला प्रोत्साहित करा. स्मार्टफोनमधील आभासी मित्रांपेक्षा आजूबाजूला असलेल्या मित्र कुटुंबासह वेळ घालवणाऱ्या गोष्टी करा. त्यांच्याबरोबर एकत्रितपणे खेळा. फोन देऊन चूक केली असेल तर...: १८ पेक्षा कमी वयाच्या मुलाकडे स्फार्टफोन देत तुम्ही चूक केली असल्यास मुलाने फोन किती वेळ वापरावा याची मर्यादा ठरवून घ्या. त्यांना वाचन, छंद किंवा मैदानी खेळ यांत गुंतवणूक ठेवा.

टॅग्स :Mobileमोबाइल