शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
3
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
4
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
5
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
6
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
7
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
8
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
9
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
10
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
11
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
12
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
14
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
16
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
17
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
18
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
19
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
20
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई

सर्दी-खोकला झाल्यास हे खाणे टाळा !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2017 4:06 PM

संसर्गामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतेक जणांना सतावतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा त्रास तुम्हाला वारंवार होण्याची शक्यता असते.

संसर्गामुळे हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास बहुतेक जणांना सतावतो. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा त्रास तुम्हाला वारंवार होण्याची शक्यता असते. यासाठी सर्दी-खोकला झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये हे तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. यादरम्यान काही गोष्टी खाणे टाळल्यास तुम्ही लवकर बरे होऊ शकता. * तळलेले अन्नपदार्थ :तळलेल्या पदार्थांमध्ये फॅट्स जास्त प्रमाणात असल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे सर्दी-खोकल्यापासून लवकर सुटका मिळवू शकत नाही. त्यामुळे सर्दी-खोकला झाल्यास तळलेले अन्न टाळा.* केळी व आंबट फळे :केळी व आंबट फळांमुळे श्वसन प्रणालीवर प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे यादरम्यान असे खाणे टाळावे. * मद्यसेवन :मद्यसेवनानेही रोगप्रतिकारशक्ती कमी होते शिवाय मद्यसेवनाने तुम्ही डिहायड्रेट होता. यामुळे सर्दी-खोकला आणखी वाढू शकतो.* मैदा व साखर : साखर व मैदायुक्त पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्दी-खोकला असताना साखर व मैदा खाऊ नये.* दुग्धजन्य पदार्थ :सर्दी-खोकला दरम्यान दूध, पनीर, दही, लोणी आदी दुग्धजन्य पदार्थ कटाक्षाने टाळावेत. कारण या पदार्थांमुळे अगोदरच शरीरात कफ तयार होतात.