शहरं
Join us  
Trending Stories
1
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
2
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
3
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
4
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
5
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
6
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
7
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
8
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
9
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
10
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
11
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
12
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
13
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
14
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
15
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
16
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
18
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
19
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
20
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण

गुडघेदुखीची समस्या दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त आयुर्वेदिक तेल, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2024 3:01 PM

Ayurvedic Oil : आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक तेलांची माहिती देणार आहोत जे तुमच्या या समस्या दूर करतील.

Ayurvedic Oil : गुडघ्यांमध्ये वेदना ही एक गंभीर आणि त्रासदायक समस्या आहे. गुडघेदुखीमुळे अनेक लोक हैराण झालेले असतात. तर महिलांमध्ये कंबरदुखीची समस्या तर फारच कॉमन आहे. यूरिक अ‍ॅसिड वाढल्यामुळे जॉईंट्समध्येही वेदना होतात. अशात जास्तीत जास्त लोक पेनकिलरचं सेवन करतात. इतरही अनेक औषधांचं सेवन करतात. पण यांचे काही दुष्परिणामही असतात. अशात आज आम्ही तुम्हाला काही आयुर्वेदिक तेलांची माहिती देणार आहोत जे तुमच्या या समस्या दूर करतील.

Amazon Sale मध्ये तुम्हाला यावर ४० टक्क्यांचा डिस्काऊंटही मिळत आहे. या तेलांमध्ये विजयाची पाने, आर्निका, अश्वगंधा, कापूर, महानारायण, लवंग, दालचीनीसारख्या नॅचरल गोष्टींचा समावेश केला जातो.

Savikalpa Shunyata Relief Oil with Vijaya Extracts

विजया जडीबूटीच्या पानांपासून तयार या तेलाने मसाल केल्यास आर्थरायटिस, रूमेटिक डिसऑर्डर, जाईट्स आणि कंबरदुखीची समस्या दूर होते. तसेच चालण्या-फिरण्याची समस्याही दूर होते. हे विजयासोबतच आर्निका, यूकेलिप्टस आणि लेमनग्रास तेल मिक्स करून तयार करण्यात आलं आहे.

या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4dwFDDK

Hampa Hemp Muscle Pain Relief Oil

विजया जडीबूटीची पाने, आर्निका, अश्वगंधा आणि १३ इतर मौल्यवान आयुर्वेदिक जडीबूटीपासून तयार हे तेल १०० टक्के नॅचलर आणि आयुर्वेदिक आहे. हे एक प्रभावी तेल आहे. याने सगळ्या प्रकारच्या वेदना दूर करण्यास मदत मिळेल. हे तेल दुखत असलेल्या जागेवर लावून पाच ते सात मिनिटे मालिश करा. दिवसातून दोन वेळा तुम्ही याचा वापर करू शकता.

या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/3YyqnBZ

Blue Nectar Pain Relief Massage Oil

लवंग, दालचीनी आणि महानारायणसारख्या १७ नॅचरल गोष्टींपासून तयार हे तेल गुडघेदुखी, जॉईंट्समधील वेदना आणि कंबरदुखी दूर करतं. याने ब्लड सर्कुलेशनही चांगलं होतं. याचा वापर कोणत्याही वयातील महिला वा पुरूष करू शकतात. 

या शेविंग ब्रशची फीचर्स बघण्यासाठी आणि तो खरेदी करायचा असल्यास इथे क्लिक करा - https://amzn.to/4cigpYR

(Disclaimer : या लेखात दिलेल्या ऑफर्स, डिस्काउंट आणि प्रोडक्ट्सची माहिती अ‍ॅमेझॉन वेबसाइटवरून घेण्यात आली आहे. यात लेखकाचे वैयक्तिक विचार नाहीत.)

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य