शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

Corona virus : उन्हात बसून कोरोनापासून लांब राहता येतं? जाणून घ्या एक्सपर्ट्सचं मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 10:01 AM

उन्हात बसल्यामुळे शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून निघते. पण उन्हामुळे कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल असं समजणं कितपत योग्य आहे.

सध्या कोरोना व्हायरसमुळे सगळीकडेच भीतीचे वातावरण तयार झालं आहे.  विविध स्तरातुन कोरोना व्हायरसपासून बचावासाठी प्रयत्न केले जात आहेत.  काहींच्यामते रोज सुर्यप्रकाशात बसल्यामुळे व्हिटामीन डी मिळतं. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. त्यामुळे व्हायरस नष्ट होतो. आज आम्ही तुम्हाला यात कितपत तथ्य आहे याबाबत सांगणार आहोत.  जेणेकरून तुम्हाला एक्सपर्ट्सचं म्हणणं काय आहे  याबाबत माहिती मिळेल.

माध्यमांशी बोलताना तज्ञांनी सांगितलं की  या विषयावर रिसर्च करण्यात आला आहे. उन्हामुळे व्यक्तीच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढते.  कराण उन्हात बसल्यामुळे शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता भरून निघते. पण उन्हामुळे कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट होईल असं समजणं योग्य ठरणार नाही.

सध्याच्या परिस्थीतीत लोकांना घरी बसण्याचं आवाहन केलं आहे. जे लोक घरी आहेत त्यांना बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.  अशावेळी तुम्ही सकाळच्यावेळी घराच्या छतावर जाऊन काही वेळ व्यायाम करू शकता. तसंच  कोवळं ऊन अंगावर घेऊन अनेक आजारांना स्वतःपासून लांब ठेवू शकता. त्याचप्रमाणे  तुम्हाला जर सतत घरी बसून कंटाळा येत असेल तर आजूबाजूच्या लोकांशी बोलून किंवा त्याच्यासोबत व्यायाम करून तुम्ही वेळ काढू शकता. पण  हे करत असताना तुम्हाला स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे.  सतत हात धुणं, सॅनिटायजरचा वापर करणं,  गरजेचं आहे. 

सामान्यपणे कोणताही व्हायरस सामान्य तापमानात खूप सक्रिय असतात. खूप जास्त गरम किंवा खूप जास्त थंड वातावरणात   व्हायरस हा सुस्त पडत असतो. तापमान वाढल्यानंतर ते स्वतःला झाकून घेतात. आणि निष्क्रिय होतात. याऊलट जर अनुकूल वातावरण त्यांना मिळालं तर सक्रिय होतात  आणि आपली संख्या वाढवतात. असा  अनेकांचा समज आहे. 

रिसर्च 

नॅशनल जियोग्राफिकच्या माहितीनुसार  ऊन्हातील अल्ट्रावॉयलेट किरणांमुळे कोणत्याही प्रकारच्या व्हायरसवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.  पण उन्हामुळे कोरोना व्हायरस नष्ट न होता त्याचे स्वरूप बदलण्याची सुद्धा शक्यता आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्स