शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

Corona virus : पाच दिवसात 'ही' लक्षणं दिसली, तर कोरोनाची तपासणी लगेच करा नाहीतर....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2020 1:25 PM

सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये दिसून येतात.

कोरोना व्हायरसच्या  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस जगभरासह भारतात सुद्धा वाढत जात आहे. केंद्रिय आरोग्य मंत्रालयातर्फे या आजाराची  तपासणी करण्यासाठी अनेक  सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.  अनेक कोरोनाचे रुग्ण पळून जाण्याच्या धक्कादायक घटना सु्दधा घडल्या आहेत. या आजारापासून स्वतःला लांब ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला या आजाराच्या लक्षणांबद्दल माहिती असायला हवी. अलिकडे याविषयी एक रिसर्च करण्यात आला होता. त्यानुसार  सर्दी, खोकला या व्यतिरिक्त अन्य काही लक्षणं अशी आहेत जी इन्फेक्टेड व्यक्तीमध्ये दिसून येतात.

अमेरिकेतील रिसर्चकर्त्यांद्वारे चीनमधील वुहान शहरातील जवळपास ५० ठिकाणी सॅपंलिंच्या आधारावर रिसर्च करण्यात आला होता. विशेषज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना  पिडीत व्यक्तीला १४ दिवस निरिक्षणाखाली ठेवण्यात यावं. या रिसर्चकर्त्यांच्या म्हणण्यानुसार या आजाराच्या जाळ्यात अडकत असलेल्या  व्यक्तीला पाच दिवसआधी सुका खोकला येत असतो.  त्यानंतर ताप यायला सुरूवात होते.

श्वास घ्यायला त्रास होतो.  सर्वसामान्यपणे तापाची लक्षणं आणि थकवा जाणवतो. तुम्हाला सुद्धा ही लक्षणं दिसत असतील  तर  वेळ न घालवता तपासणी करणं गरजेचं आहे. कारण तपासणी करायला उशीर केल्यास कोरोना डिटेक्ट व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे तुमच्या नातेवाईकांना सुद्धा या आजाराची लागणं होऊ शकते.  ( हे पण वाचा- Corona virus : घशात सूज आणि खवखव असू शकतं कोरोनाचं इन्फेक्शन, 'असा' करा बचाव)

कोरोना व्हायरसच्या तपासणीसाठी हेल्पलाईन नंबर

हेल्पलाईन क्रमांकावर तुम्ही कॉल केल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यावेळी तुम्ही परदेशात प्रवास आलात का किंवा परदेशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात होतात का असे प्रश्न विचारले जातील. त्यानंतर तुम्हाला सेवा पुरवली जाईल हा नंबर प्रत्येक राज्याप्रमाणे वेगळा असेल. तसंच कोरोना व्हायरसची टेस्ट तुम्हाला मोफत करून देण्यात येईल.020-26127394 या क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही कोरोनाची तपासणी करून घेऊ शकता. ( हे पण वाचा- Coronavirus and Diabetes : डायबिटीसच्या रूग्णांनी रहा सतर्क, 'या' तीन गोष्टींची घ्या विशेष काळजी!)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य