शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
5
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
6
'बंडखोरी' रोखण्यासाठी ममता बॅनर्जींनी आपली पकड घट्ट केली; प्रत्येक नेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या
7
Stock Market Highlights: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात, मिडकॅप इंडेक्समध्ये खरेदी; Adani Ports टॉप लूझर
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी
9
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
10
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
11
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
12
तरुणाचा खून, ॲसिड टाकून मृतदेह फेकला; अखेर 'असा' झाला हत्या प्रकरणाचा उलगडा 
13
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
14
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
16
व्यवसाय, बंगला अन् २० एकर फार्महाऊस; मुलीनं दिली जाहिरात 'अस्सा नवरा हवा'
17
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
18
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
19
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
20
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज

coronavirus: सौम्य, मध्यम व तीव्र कोरोना कसा ओळखाल? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:26 AM

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते. पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य, मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी तीव्र किंवा गंभीर मानायचे हे आपल्याला माहिती असायला हवे.

- अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञअसून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)- कोरोनाचा संसर्ग झाल्यावर बहुतांश जणांमध्ये तो सौम्य किंवा मध्यम स्वरूपाचा आहे असे म्हटले जाते. पण आपल्याला झालेला कोरोना हा नेमका सौम्य, मध्यम स्वरूपाचा आहे आणि ही पातळी ओलांडल्यावर त्याला कधी तीव्र किंवा गंभीर मानायचे हे आपल्याला माहिती असायला हवे.- आॅक्सिजनची पातळी ९४ पेक्षा जास्त असेल तर सौम्य, ९० ते ९४ असेल तर मध्यम आणि ९० पेक्षा कमी असेल तर गंभीर मानला जातो.- श्वासाची गती २४ पेक्षा कमी असेल तर सौम्य, २४ ते ३० असेल तर मध्यम आणि ३० पेक्षा जास्त असेल तर गंभीर कोरोना आहे, असे मानले जाते.- सौम्य कोरोना असेल तर न्युमोनिया नसतो. मध्यम कोरोना असेल तर न्युमोनिया असतो. न्युमोनिया जास्त असेल तर गंभीर कोरोना आहेल असे समजले जाते.- सी.टी. स्कॅन नॉर्मल किंवा २५ टक्के पेक्षा कमी असेल तर कोरोना सौम्य आहे. २५ ते ७५ टक्के असेल तर मध्यम आणि ७५ ते १०० टक्के असेल तर कोरोना गंभीर स्वरूपाचा आहे, असे समजले जाते.-सौम्य कोरोनामध्ये आॅक्सिजनची गरज नाही. मध्यम कोरोनामध्ये आॅक्सिजन टार्गेट ९२ ते ९६ टक्के गरज भासू शकते. गंभीर कोरोनामध्ये आॅक्सिजन टार्गेट ९० टक्क्यांपेक्षा जास्त गरज असते.- सौम्य कोरोनामध्ये रक्तदाब आणि हृदयाचे ठोके दररोज किमान एकदा मोजण्याची गरज असते.- मध्यम कोरोनामध्ये दररोज दर ६ तासांनी तर गंभीर कोरोनामध्ये दररोज दर ४ तासांनी ते मोजण्याची गरज असते.-सौम्य कोरोनामध्ये श्वासाची गती आणि आॅक्सिजन दररोज दर २ तासांनी मोजण्याची गरज असते. तर गंभीर कोरोनामध्ये ती सतत मोजण्याची गरज असते.-सौम्य व मध्यग कोरोनाच्या रुग्णांना लक्षणांपासून १० दिवसांनी सुट्टी मिळू शकते. मात्र, रुग्णाला तीन दिवस ताप नसावा आणि श्वास घेण्यास त्रास नसावा.- गंभीर कोरोनाच्या रुग्णाला मात्र पूर्ण बरे झाल्याशिवाय सुट्टी दिली जाऊ शकत नाही.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य