शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
2
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
3
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 
4
जळगावमध्ये उद्धव सेनेकडून वैशाली सूर्यवंशी, उन्मेष पाटील यांना ए.बी. फॉर्म?
5
Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा
6
वळसे पाटलांच्या आंबेगावमध्ये चुरस वाढणार: पहिल्या दिवशी सर्वाधिक उमेदवारी अर्जांची विक्री; जिल्ह्यातील स्थिती काय?
7
हवं तर टोल घ्या, पण...; टोलमाफीनंतर ठाण्यात ट्राफिक जाम, शेवंता भडकली, म्हणते- "सकाळी ७ वाजता..."
8
AUS vs IND: 'पुणे-मुंबई मार्गावर' मिळणार ऑस्ट्रेलियाचं तिकीट; Cheteshwar Pujara ही शर्यतीत
9
Jio ची दिवाळी भेट! 'हा' इंटरनेट प्लॅन झाला खूपच स्वस्त, फक्त 101 रुपयांत मिळेल अनलिमिटेड 5G डेटा
10
मुंबईतीलच नाही, अवघ्या महाराष्ट्रातील बिग फाईट! अमित ठाकरे वि. सदा सरवणकर..., ठाकरेंकडून कोण?
11
माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."
12
Gulabrao Patil : "मविआची तिकिटे जाहीर होऊ द्या, त्यानंतर विरोधक आपल्याकडे दिसतील"; गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
13
गुरुपुष्यामृत योग: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय आवर्जून करा; गुरु-शनी शुभ करतील!
14
Baba Siddique Death News : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; लॉरेन्स बिश्नोईच्या भावाचं समोर आलं नाव
15
पुन्हा गुवाहाटी दौरा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं कामाख्या देवीचं दर्शन!  
16
गुरुपुष्यामृत योग: दत्तगुरुंची सेवा, उपासना शक्य नाही? ‘हे’ एकच स्तोत्र म्हणा; कृपालाभ मिळवा
17
Airtel, Jio, Vi नं केलेली दरवाढ, आता BSNL टॅरिफ प्लॅन्स वाढवणार का, पाहा काय म्हटलं कंपनीनं?
18
अमित ठाकरेंना माहीममधून उमेदवारी; संजय राऊतांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
19
Investment Tips : धनत्रयोदशीपासून 'या' ठिकाणी करा गुंतवणूकीचा 'श्रीगणेशा', ₹३००० पासूनही सुरूवात केली तरी होईल धनवर्षाव
20
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 

लोकल प्रवासासाठी कोव्हॅक्सिनच्या मागणीत होतेय वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 5:11 PM

लोकल प्रवासासाठी लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारकडून देण्यात आली. तसेच मॉल आणि उपहारगृहांमध्ये देखील लसीचे दोन डोस बंधनकारक असल्याने नागरिक आता लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी घाई करताना दिसतायत. दरम्यान यामध्ये कोव्हॅक्सिन लसीची मागणी वाढताना दिसतेय.

कोव्हिशिल्डच्या दोन डोसांमध्ये ८४ दिवसांचं अंतर आहे. तर कोव्हॅक्सिन लसीच्या दोन डोसातील अंतरामध्ये २८ दिवसांचं अंतर आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन लसीचा डोस लवकरात लवकर पूर्ण होत असल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिक कोव्हॅक्सिन घेण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

सरकारी लस केंद्रावर कोव्हॅक्सिन उपलब्ध नाहीये. मात्र, असं असातानाही लोकं खाजगी लसीकरण केंद्रांची वाट धरत असल्याचं समोर आलं आहे. नाईलाजाने नागरिकांना लसीच्या दोन डोसांसाठी २७०० रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गेल्या महिनाभरात खासगी रुग्णालयातील कोव्हॅक्सिनचे लसीकरण वाढले आहे.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स