शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

वजन वाढलंय? टेन्शन नको...! कमी करण्यात मेडिसीन प्रमाणे काम करतात या 5 फायबरयुक्त गोष्टी, आजपासूनच खायला सुरुवात करा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 12:54 PM

...मात्र, अशा 5 गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या पाच गोष्टी...?

आजकाल सर्वच जण हेल्दी आणि फिट राहण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. तसेच, लठ्ठपणाचा सामना करणाऱ्यांचे प्रमाणही मोठे आहे. अशा लोकांसाठी वजन कमी करणे एखाद्या आव्हानापेक्षा नक्कीच कमी नाही. यासाठी ते जीम, योगा आणि डायेट प्लॅन आदींसारखे उपाय करताना दिसतात. मात्र, अशा 5 गोष्टी आहेत ज्यांचा रोजच्या आहारात समावेश केला तर वजन कमी होण्यास मदत होऊ शकेल. तर जाणून घेऊयात कोणत्या आहेत या पाच गोष्टी...?

भाज्या - वजन कमी करण्यासाठी स्टार्च नसलेल्या भाज्या जसे की, ब्रोकोली, पालक, गाजर, केळी आणि स्प्राउट्सचा आपण आपल्या दैनंदिन आहारात समावेश करू शकतो. या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर अधिक असते. यामुळे लवकर वजन कमी होण्यास मदत मिळते.

फळे -धावपळीच्या जीवनशैलीत लोक फळांएवजी जूसला अधिक प्राधान्य देताना दिसत आहेत. मात्र, ज्यूसच्या तुलनेत फळांमध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. यामुळे ज्यूस ऐवजी फाळांचे खायला हवीत. जसे की, सफरचंद, जांभूळ, संत्री आदी...

बीन्स, हरभरा आणि डाळी -बीन्स, हरभरा आणि डाळी यांमध्ये फायबर आणि प्रोटिन्स अधिक प्रमाणात असतात, यांमुळे वारंवार भूक लागत नाही. यांचे सेवन केल्यास शरिराला उर्जा मिळते आणि वजन कमी करण्यातही मदत मिळते.

अखंड धान्य - ओट्स, जव, क्विनोआ आणि गहू यांसारखे अखंड धान्य आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. अखंड धान्यात परिष्कृत धान्यांपेक्षाही अधिक फायबर आणि पोषक तत्व असतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात.

नट्स आणि सीड्स -नट्स आणि सीड्सचा विचार करता, जवस, बदाम, चिया सिड्स आणि भोपळ्याच्या बिया. यांत केवळ फायबरच नाही, तर भरपूर प्रमाणावर हेल्दी फॅट आणि प्रोटिन्सदेखील असतात. जे तब्येतीसाठी अतिशय उत्तम मानले जाते. याचीही वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

एव्होकॅडो -एव्होकॅडो (Avocado) हे एक असे फळ आहे, जे खाण्यासाठी तर चवदार आहेच, पण त्यात मोठ्या प्रमाणावर फायबर आणि हेल्दी फॅट देखील आहे. हे फळ आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर फळ आहे. म्हणूनच त्याला सुपरफूड असेही म्हटले जाते. 

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealthआरोग्यfoodअन्नFitness Tipsफिटनेस टिप्स