शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जिल्हा रुग्णालयाला मिळाले न्युरो सर्जन सामान्यांना लाभ : तातडीच्या शस्त्रक्रिया शक्य

By admin | Published: April 28, 2016 12:32 AM

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्‍या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे.

जळगाव : जिल्हा रुग्णालयातील रिक्त वर्ग-२ च्या जागेवर न्युरो सर्जन डॉ. मनोज पाटील हे रुजू झाले आहेत. या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात येणार्‍या सामान्य रुग्णांच्या तातडीच्या शस्त्रक्रियेसाठी लाभ होणार आहे.
जिल्हा रुग्णालयात वर्ग-२च्या रिक्त जागा आहेत. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नियुक्तीबाबत पाठपुरावा सुरू आहे. यामध्ये बुधवारी एक वैद्यकीय अधिकारी मिळाले. विशेष म्हणजे या पदावर न्युरो सर्जन मिळाले आहेत. तसे पाहता जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये न्युरो सर्जन नसतात. मात्र याठिकाणी डॉ. मनोज पाटील यांनी तयारी दर्शविल्याने येथे न्युरो सर्जन मिळून राज्यात केवळ जळगाव जिल्हा रुग्णालयातच ही सेवा मिळू शकणार असल्याचे सांगण्यात आले.
या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयात आता डोक्यात रक्तस्त्राव झालेल्या रुग्णांवर तसेच इतर तातडीच्या शस्त्रक्रिया होणे शक्य झाले आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना त्याचा मोठा लाभ होऊ शकतो, असे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.