शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

तुमचे फेसबूक फ्रेण्डस तुम्हाला छळतात का?- तपासून पहा..

By admin | Published: June 09, 2017 7:05 PM

टवाळक्या करत आपली टाईमलाइन घाण करणाऱ्या दोस्तांचं काय करायचं?

निशांत महाजन मित्र तसे आपल्याला जानसे प्यारेबिरे असतात. त्यांचं आपण ऐकतो. पण काही मित्र अनेकदा आपल्याला ‘लाज’ आणतात. अगदी चारचौघात शोभा करतात आपली. आणि असं त्यावेळी कळत नाही की कुठं तोंड लपवावं. एरव्हीच्या जगात मग आपण अशा मित्रांनाही सुनावतो काहीबाही, पण आॅनलाइन जगात. फेसबुकवर आपले काही मित्र आपली अशी जाहीर शोभा करतात. त्य्त्यातून आपल्यालाच खाली मान घालावी लागते. त्यामुळे आताशा ट्रेण्ड आहे, अशा मित्रांनाच फेसबुकवर अनफॉलो करण्याचा. त्यांना कळत नाही, पण आपल्या टाइमलाइनवर त्यांचं काही दिसतही नाही. आणि आपल्या परवानगीशिवाय ते आपल्याला टॅगही करू शकत नाहीत. पण इतकं करतात काय हे मित्र? ही यादी पहा, आणि तुमचे मित्रही असंच काही वागतात का हे तपासून पहा..१) आचरट, अश्लिल भाषेत मजूकर लिहितात. ना शेंडाबुडखा काहीही लिहितात. आणि त्यात आपल्याला टॅग करतात. २) आपल्या पर्सनल गोष्टी फेसबुकवर लिहित बसतात, आपल्या म्हणजे, त्यांच्या, आपल्या, दोघांच्या, ग्रूपच्याही. ३) आपल्या टाइमलाइनवर येवून वाट्टेल ते प्रश्न विचारतात. काहीही बोलतात. फालतू जोक मारतात.४) आपली खासी दोस्ती हे दाखवण्याच्या नादात आपला अपमान करतात. काहीही टोमणे मारतात.५) आपल्याला कुठल्याही नावानं किंवा घरगुती नावानं संबोधतात.६) उघडेवाघडे कसेही फोटो टाकतात.७) आपल्याच वॉलवर येवून आपल्या एखाद्या दुसऱ्या मित्राला टार्गेट करतात.८) आपल्या मैत्रिणींशी चावटपणा करतात, सलगी करतात, त्यांच्याशी फ्लर्ट करतात. किंवा त्यांना अपमानास्पद बोलतात.९) हे एवढं किमान करणाऱ्या मित्रमैत्रिणींशी आधी बोलून पहावं, त्यांनी ऐकलं तर ठीक. नाहीतर त्यांना अनफॉलो करावं. अनफ्रेण्ड करु नये.१०) सध्या हा अनफॉलो ट्रेण्ड मोठा आहे, तुम्हीही तपासून पहा तुम्हाला कुणी अनफॉलो केलेलं नाही ना, ते!