शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
4
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
5
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
6
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
9
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
10
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
11
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
12
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
13
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
14
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
15
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
16
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
17
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
18
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
19
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
20
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन

काही केल्या पोटावरील चरबी कमी होत नाही? दुपारच्या जेवणावेळी करू नका या ३ चुका!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 12:13 PM

How to reduce belly fat : ऑफिसमध्ये जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही बाहेर आलेलं पोट कमी करू शकता.

How to reduce belly fat : बेली फॅट म्हणजे पोट वाढण्याची समस्या आजकाल जास्तीत जास्त लोकांना होत आहे. याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे लाइटस्टाईलमध्ये झालेला बदल. वेळेवर जेवण न करणे, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि शारीरिक हालचाल कमी करणे या कारणांमुळे ही समस्या होते. ऑफिसमध्ये बसून काम करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या अधिक दिसते. जास्त वेळ एकाच जागी बसून काम केल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं, ज्यामुळे अन्न चरबीमध्ये बदलतं. अशात ऑफिसमध्ये जेवण करताना काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्ही बाहेर आलेलं पोट कमी करू शकता. दुपारच्या जेवणावेळी या तीन गोष्टी टाळाल तर तुम्हाला नक्कीच फायदा दिसेल. 

डेस्कवर बसून जेऊ नका

दुपारच्या जेवणावेळी काही चुका केल्या तर तुमच्या पोटावरील चरबी वाढू शकते. जर तुम्ही तुमच्या डेस्कवर बसूनच जेवण करत असाल तर हे लगेच बंद करा. अशाने तुमच्या शरीरात चरबीही वाढेल आणि आहारातील पोषक तत्वही शरीराला मिळणार नाहीत. डेस्कवर बसून जेव्हा तुम्ही जेवण करता तेव्हा तुमचं लक्ष गोष्टींवरही जातं. तुमचं लक्ष जेवणावर हवं. तेव्हा ते चांगलं पचेल आणि चरबी वाढणार नाही.

जेवल्यावर लगेच काम

जेवण केल्यावर तुम्ही लगेच आपल्या कामात व्यस्त होत असाल तर लगेच बंद करा. जेवण केल्यावर लगेच झोपणं किंवा बसून राहिल्याने स्ट्रेस हॉर्मोन वाढतात. ज्याचा मेटाबॉलिज्मवर वाईट प्रभाव पडतो. त्यामुळे जेवण झाल्यावर किमान 5 ते 10 मिनिटे चालावं.

सोडा कॉफी पिता?

बऱ्याच लोकांना सवय असते की, ते जेवण झाल्यावर लगेच कॉफी किंवा सोड्याचं सेवन करतात. पण असं केल्याने तुमचं वजन वाढू शकतं. कारण सोड्यामध्ये आर्टिफिशियल स्वीटनर असतं जे कॅलरी वाढवण्याचं काम करतं. यामुळे तुमचं डायजेशनही बिघडतं आणि पोटावर चरबी वाढते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स