शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
3
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
4
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
5
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
6
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
7
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
8
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
9
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
10
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
11
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
12
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
13
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
14
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
15
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
16
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
17
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
18
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
19
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
20
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था

लसणाचं सेवन करताना तुम्ही सुद्धा 'ही' चूक करता का? काहीच मिळणार नाही फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2024 10:27 AM

Right way to eat Garlic : जास्तीत जास्त लोक लसणाच्या कळ्या सोलतात आणि ठेचून किंवा तुकडे करून भाजीमध्ये लगेच टाकतात. पण असं केल्याने तुम्हाला लसणाचे फायदे मिळत नसल्याचं एक्सपर्ट सांगतात. 

Right way to eat Garlic : काही मोजके जर पदार्थ सोडले तर भारतात कांदा आणि लसणाशिवाय एकही पदार्थ बनत नाही. वेगवेगळ्या भाज्यांमध्ये लसणाचा वापर केला जातो. कारण लसणाने पदार्थांची टेस्टही वाढते आणि सोबत आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. जास्तीत जास्त लोक लसणाच्या कळ्या सोलतात आणि ठेचून किंवा तुकडे करून भाजीमध्ये लगेच टाकतात. पण असं केल्याने तुम्हाला लसणाचे फायदे मिळत नसल्याचं एक्सपर्ट सांगतात. 

डायटिशिअन दीपशिखा जैन यांनी असं का करू नये याबाबत माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, "लसूण कापल्या किंवा बारीक केल्यावर लगेच खाऊ नये. असं केल्याने तुम्हाला यातील फायदे किंवा पोषक तत्व मिळत नाही. लसूण कापल्यानंतर तो कमीत कमी १० ते १५ मिनिटे तसाच ठेवा. एलिसिन नावाचं तत्व लसणांमध्ये असतं जे हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं. सोबतच अस्थमाही कमी होतो. लसूण बारीक केल्यावर किंवा कापून लगेच खाल्ल्यावर त्यातील पोषक तत्व शरीरात योग्य पद्धतीने अवशोषित होत नाहीत. त्यातील फायदे मिळवण्यासाठी लसूण कापल्यावर १० ते १५ मिनिटे तसा ठेवावा. नंतर त्याचा वापर करावा".

लसूण खाण्याचे फायदे

लसूण आणि गूळ सोबत खाल्ला तर तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत मिळते. लसणामध्ये असलेले तत्व मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. यामुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रोल कमी होतं. तसेच रक्ताची कमतरताही दूर होते. लसणामुळे हीमोग्लोबिन लेव्हल वाढण्यास मदत मिळते.

लसणांमध्ये आढळणारं एलिसिन नावाचं तत्व एलडीएल म्हणजे बॅड कोलेस्ट्रोलच्या ऑक्सिकरणाला रोखतं. यामुळे कोलेस्ट्रोलची लेव्हल कमी होते आणि हृदयाचं आरोग्य सुधारतं.

कच्च्या लसणाचा आहारात समावेश केल्याने पचनासंबंधी समस्या दूर होतात. यामुळे आतड्यांना फायदा मिळतो आणि सूजही कमी होते. त्यासोबतच शरीरातील विषारी पदार्थही नष्ट होतात. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य