शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

Fitness Secret : ​भूमी पेडणेकरने असे केले ३० किलो वजन कमी !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2017 8:33 AM

जाणून घेऊया भूमीने फिट राहण्यासाठी म्हणजे ३० किलो वजन कमी करण्यासाठी काय उपाय केले ते.

२०१५ मध्ये ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी भूमी पेडणेकर सध्या तिचा आगामी चित्रपट ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ यावरून चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटातील तिच्या स्लिम लुकने सर्वांनाच चकित केले आहे. सेलिब्रिटींचा चित्रपटातील लुक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. त्यासाठी त्यांना कधी वजन वाढवावे लागते तर कधी वजन कमी करावे लागते. भूमीनेही या चित्रपटात स्लिम लुक दिसण्यासाठी सुमारे ३० किलो वजन कमी केले आहे. भूमीने आपल्या फिटनेसचे सिक्रेट बऱ्याचदा शेअर केले आहे. मात्र यावेळी तिने संपूर्ण डिटेल्स इन्टाग्रामवर शेअर केले आहे. जेणेकरुन तिचे फॉलोव्हर्सदेखील फिट आणि स्टायलिश दिसू शकतील. जाणून घेऊया भूमीने फिट राहण्यासाठी म्हणजे ३० किलो वजन कमी करण्यासाठी काय उपाय केले ते. * ब्रेकफास्टभूमी सकाळीच ५० मिली अ‍ॅलोव्हेरा ज्यूस आणि एक ग्लास डिटॉक्स वाटर घेते. त्यानंतर ती एक तास व्यायाम करते. व्यायाम केल्यानंतर तीन अंड्यांचे आमलेट, दोन मल्टीग्रेन ब्रेड, एक ग्लास स्किम्ड मिल्क, दोन चमच डाळिंबाचे दाणे, पाच सफरचंदाचे स्लाइस आणि पपई एवढे ती ब्रेकफास्टमध्ये सेवन करते. यावरुन कळेलच की, भूमीचा ब्रेकफास्ट खूपच हेवी आणि हेल्दी आहे. काही दिवस मात्र ती हरबरा, उकळलेल्या हिरव्या भाजीपाल्यांसोबत चिकन किंवा फिश घेते.  * दुपारचे जेवणस्लिम आणि फिट दिसण्यासाठी भूमी दुपारच्या जेवणात इंडियन फुड घेते. त्यात मल्टीग्रेनने बनलेल्या दोन चपाती, गावराणी तूप, हिरव्या भाज्या, एक वाटी दाळ आणि एक ग्लास बटर मिल्क यांचा समावेश असतो. शिवाय ती दिवसात चार-पाच लिटर पाणी पिते. * संध्याकाळचा नास्तासंध्याकाळी चार वाजेच्या सुमारास भूमी एक प्लेट ऋतूमानानुसार ताजे फळ आणि ग्रीन टी घेते. त्यानंतर ती दोन तास वर्कआउट करते. तिचा सकाळचा वर्कआउट साधारण असतो मात्र  संध्याकाळी ती जीममध्ये घाम गाळते. कधीकधी भूमी ग्रीन टी ऐवजी फ्रूट शेकचे सेवन करते.   * रात्रीचे जेवणभूमी रात्रीचे जेवण ८ ते ९ वाजेदरम्यान करते. सर्वप्रथम ती एक प्लेट ग्रीन सलाद, नट्स घेते. त्यानंतर ती ब्राउन राइससोबत ग्रिल्ड फिश किंवा चिकन घेते.Also Read : Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !                      : Fitness secret of Deepika : ​दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !