शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
2
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
3
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
4
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
5
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
6
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
7
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
8
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
9
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
10
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
11
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
12
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
13
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
14
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
15
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
16
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
17
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
18
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
19
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
20
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...

Fitness secret of Deepika : ​दीपिकासारखे सपाट पोट हवे असेल तर जाणून घ्या फिटनेस रहस्य !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2017 12:54 PM

आपले फिटनेस टिकविण्यासाठी आणि सपाट पोट ठेवण्यासाठी दीपिका काय मेहनत घेते याविषयी जाणून घेऊया.

बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविल्यानंतर हॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी दीपिका पादुकोन आपल्याला माहित आहेच. दीपिकाने आपले सौंदर्य आणि शारीरिक बांध्याची विशेष काळजी घेतली असून त्यासाठी ती तेवढी मेहनतही घेते. विशेष म्हणजे तिच्या सपाट पोटाची सर्वत्र चर्चा असून बऱ्याच तरुणींना त्याचा मोह होतो. आपले फिटनेस टिकविण्यासाठी आणि सपाट पोट ठेवण्यासाठी काय मेहनत घेते याविषयी जाणून घेऊया. हॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तिला स्वाभाविकच आधुनिक कपडे परिधान करावे लागणार आहेत म्हणून तिने सपाट पोट ठेवण्यासाठी खूपच मेहनत घेत आहे. दीपिका फिट राहण्यासाठी नियमित संतुलित आहार घेते आणि आपली फि टनेस दिनचर्येचे पालन करते. त्यात ती ज्या योगासनांच्या माध्यमाने पोटावरची चरबी कमी होते असे योगासने दिवसातुन कमीत कमी ३० मिनिटे करते. दीपिका पोट सपाट ठेवण्यासाठी टमी क्रंचेसचा अभ्यास देखील करते. यामुळे पोटाच्या मांसपेशी मजबूत होण्यास मदत होऊन पोटाचा आकार सुडौल होतो. पोटाच्या भोवताली जमा झालेली चरबीमुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. शिवाय विविध प्रकारच्या समस्या जसे लठ्ठपणा, ह्रदयविकार, मधुमेह, स्ट्रोक किंवा कॅन्सर आदी उद्भवू शकतात. भविष्यात अशी कोणतीही समस्या निर्माण होऊ नये म्हणून दीपिका पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खूपच प्रयत्न करीत आहे.  दीपिकाचा वर्क आउटचा व्हिडिओ सोशल मीडियावरही उपलब्ध असून त्यात ती डेडलिफ्ट, पुल अप, एक्सप्लोझिव्ह पुल अप, पॉवरबॅग एक्झरसाइज, स्कल क्रशर्स आदी करताना दिसत आाहे. पाहा व्हिडिओAlso Read : ​Video : पोटाची चरबी करण्यासाठी शिल्पा शेट्टीने सांगितले खास योगासने !                    : ​Health : ...तर अशा प्रकारे करिना कपूरने प्रेग्नन्सीनंतर वजन केले कमी !