शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
2
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
3
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
4
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
5
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
6
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
7
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
8
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
9
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
10
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
11
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
12
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
13
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
15
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
16
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
17
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
18
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
19
IND vs AUS: शुबमन गिल संघात केव्हा परतणार? बॉलिंग कोच मॉर्कलने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
20
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न

​Fitness : बॉडी बनविण्यासाठी आहारात असावेत ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2017 9:36 AM

शाकाहारी लोकांना बॉडी बनवायची असेल तर प्रोटीनचा पुरवठा करणारे हे प्रभावशाली पर्याय सुचवण्यात आले आहेत.

सेलिब्रिटींसारखे फिळदार शरीर आपलेही असावे असे प्रत्येकाला वाटते. विशेषत: सेलेब्स असे शरीर बनविण्यासाठी नियमित व्यायाम, योगा तसेच डायटमध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांना प्राधान्य देतात. जेव्हा प्रोटीनचा विचार येतो तेव्हा मात्र डोळ्यासमोर मांसाहारच दिसतो. मात्र बहुतांश लोक हे शाकाहारी असतात. मांसाहाराच्या तुलनेत शाकाहारी लोकांसाठी चांगल्या प्रतीचे प्रोटीन मिळण्यासाठी फार पर्याय उपलब्ध नसतात. अशा शाकाहारी लोकांना बॉडी बनवायची असेल तर प्रोटीनचा पुरवठा करणारे हे प्रभावशाली पर्याय सुचवण्यात आले आहेत. * सुकामेवा स्रायुंच्या बळकटीसाठी बदाम, काजू, अक्रोड यांचे एकत्रित मिश्रण करून घेतल्यास प्रोटीनचा मुबलक पुरवठा होतो. मात्र हे मिश्रण खारवलेले नसावे. यामध्ये तीळ मिसळून घेतल्यास स्नायूंना बळकटी मिळते.  * हिरवा वाटाणा वाफवलेले ताजे हिरवे वाटाणे भाजी, पराठा, कटलेट, सूप अशा विविध स्वरूपात आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. हिरव्या वाटाण्यांमध्ये प्रोटीन आणि अमायनो अ‍ॅसिड मुबलक असतात. पण याकरिता ताज्या वाटाण्यांचा आहारात समावेश करा.* ब्लॅक बिन्सबॉडी बनविणाऱ्याच्या आहारात ब्लॅक बिन्सचा समावेश असावाच. राजमा, छोले याप्रमाणेच ब्लॅक बिन्समध्येही प्रोटीन्स आणि अ‍ॅन्टीआॅक्सिडंट मुबलक असतात. याचा वापर करण्यासाठी स्वच्छ धुतलेले ब्लॅक बिन्स १४-१६ तास भिजत ठेवून त्याला प्रेशर कुकरने वाफवा. सॅन्डव्हिचमध्ये किंवा आमटीमध्ये याचा वापर करा. किंवा इतर भाज्यांसोबतही त्याचा आस्वाद घेता येऊ शकतो.* भोपळ्याच्या बिया वर्क आऊट करत असल्यास स्नायूंना बळकटी येण्यासाठी २ टीस्पून भोपळ्यांच्या बीयांची पूड घ्यावी. एक टीस्पून भोपळ्याच्या बीयांची पूड नियमित तुमच्या जवळ असणं फायदेशीर आहे. बिना खारावलेल्या भोपळ्याच्या बीयांमध्ये प्रोटीन मुबलक असते. यामुळे अवेळी लागणाऱ्या भूकेवर नियंत्रणही ठेवता येते. Also Read : ​Health : ​वजन वाढविण्यासाठी ‘या’ हेल्दी पदार्थांचा करा वापर !                   : ​Fitness : फिटनेससाठी सेलिब्रिटी सेवन करतात ‘हे’ विटॅमिनयुक्त पदार्थ !source : thehealthsite.com