शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराला जाताना ठाकरे गटाच्या उमेदवाराला आला हार्ट अटॅक; तातडीनं रुग्णालयात दाखल
2
लोकसभेला शब्द देऊनही अजित पवारांनी पुरंदरमध्ये उमेदवार दिला; विजय शिवतारे संतापले...
3
“PM मोदींना महाराष्ट्रात ७-८ सभा घ्याव्या लागतात, स्वाभिमानी जनतेचा हा विजय”; सुप्रिया सुळेंचा टोला
4
"अजित पवार जे बोलले, याचं दुःख आयुष्यभर राहिल"; सुप्रिया सुळेंनी सुनावलं
5
शिंदेंचा कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का! विद्यमान आमदार जयश्री जाधव शिवसेनेत
6
Gold Price on Diwali: दिवाळीत वाढली सोन्या-चांदीची चमक; खरेदीपूर्वी पाहा खिशावर किती भार पडणार?
7
अंतरवाली सराटीत निर्णायक बैठक; समीकरण जुळले तर गोरगरीब सत्तेत बसेल, जरांगेंची भूमिका
8
ऐन दिवाळीत पाकिस्तानात 'ग्रीन लॉकडाऊन'!, याचा नेमका अर्थ काय? असा निर्णय का घेतला?
9
दिवाळीला शिंदे-ठाकरे गटाचे उमेदवार एकत्र, सोबत केली विठुरायाची आरती
10
लग्नानंतर पहिली दिवाळी एकत्र साजरी करण्यापूर्वीच कपलसोबत आक्रित घडलं अन् सारचं संपलं
11
“४४ वर्षे निष्ठेने काम केले, पण तिकीट नाकारले”; काँग्रेस नेते फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात
12
वळसे पाटलांच्या पराभवासाठी काय करायला हवं?; निकमांच्या कार्यकर्त्यांना शरद पवारांचा कानमंत्र
13
पुढील मुख्यमंत्री भाजपाचा, राज ठाकरेंच्या विधानावर CM एकनाथ शिंदे काय म्हणाले..?
14
प्रकाश आंबेडकर छातीत दुखू लागल्याने पहाटेच हॉस्पिटलमध्ये दाखल; अँजिओग्राफी होणार
15
कशी ठरते तुमची CTC; बेसिक सॅलरी, ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरीत फरक काय? जाणून घ्या
16
“मनसे साथीने भाजपाचा CM होणार”; राज ठाकरेंच्या विधानावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
DC ला आली पहिल्या प्रेमाची आठवण? हेच असू शकतं पंतच्या 'ब्रेकअप' मागचं कारण 
18
'फॅन्ड्री'मधील जब्या आणि शालूने केलं लग्न ? मंडपातील फोटो व्हायरल
19
...म्हणून श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं, दीपक केसरकर यांनी नेमकं कारण सांगितलं
20
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया

Fitness, Weight Loss Funda: धुमशान! जिम सोडून अ‍ॅप्सद्वारे वजन कमी करतायत लोक; ही तीन सर्वाधिक डाऊनलोड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 1:09 PM

भारतात सध्या वजन वाढण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सोबतच मानसिक रोगही होऊ लागले आहेत. कोरोना आल्यापासून या समस्येत मोठी वाढ झाली आहे.

भारतात सध्या वजन वाढण्याच्या समस्येने डोके वर काढले आहे. सोबतच मानसिक रोगही होऊ लागले आहेत. कोरोना आल्यापासून या समस्येत मोठी वाढ झाली आहे. लोक जिममध्ये जाऊन वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मानसिकदृष्ट्या कसे निरोगी राहता येईल? हाच मोठा प्रश्न आहे. 

या दोन्ही समस्यांना काही अ‍ॅप्स उत्तर ठरत आहेत. या अ‍ॅप्सद्वारे युजर्स आपले वजन कमी करून स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. एका रिपोर्टनुसार अनेक लोकांनी जिम सोडून हीच अ‍ॅप फोनमध्ये डाऊनलोड केली आहेत. लोकांचे वजनही घटू लागले आहे, कोणती आहेत ही एप..

नींद (Neend)स्लीप हे रिलॅक्स, स्लीप, मेडिटेशन अ‍ॅप आहे. त्याची संस्थापक सुरभी जैन आहे, जी राजस्थानमधील एका छोट्या शहरातील आहे. ती आयआयटी मुंबईची विद्यार्थिनी आहे. कोरोनानंतर निद्रानाशाची तक्रार वाढली होती. यामुळे तिने हे अ‍ॅप बनविले आहे. स्टोरीज, स्मूथ स्लीप साउंड, मेडिटेशन आदी या अ‍ॅपमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये आहेत. वापरकर्त्यांना 7 ते 8 तास शांत झोप मिळते, असा दावा केला जात आहे. हे अ‍ॅप 100K पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहे.

BunkerFit-Strong Body & Mindहे अ‍ॅप कर्मचाऱ्यांसाठी वेलनेस प्रोग्रॉमचे आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सक्रिय जीवनशैलीवर भर दिला जातो. इमर्सिव ट्रेनिंग वर्कआउट, योगा वर्कआउट, स्लीप मॉड्यूल, श्वासोच्छवासाचा व्यायाम यासारख्या व्यायामांचा समावेश आहे. हे अ‍ॅप Google Play Store वरून 100K पेक्षा जास्त वेळा डाउनलोड केले गेले आहे. सामान्य माणूसही ते  वापरू शकतो. 

Dance Workout for Weight Lossया अ‍ॅपच्या मदतीने डान्सिंग, एरोबिक डान्स वर्कआऊट, बेली डान्स शिकता येईल. याद्वारे यूजर्स आपले वजन कमी करू शकतात. यामध्ये फिटनेस नोट्सही दिल्या जात आहेत. गुगल प्ले स्टोअरवर त्याचे रेटिंग 4.1 च्या आसपास आहे.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्स