शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

संत्रीसोबत कधीच चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, जीवघेणं ठरू शकतं हे कॉम्बिनेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 2:30 PM

आयुर्वेदानुसार, आंबट फळांमध्ये सिट्रिक अ‍ॅसिड असल्याने काही फूड्ससोबत याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात उष्णता वाढू शकते.

आंबट फळं खाण्याची अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. या फळांमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. पण यात सिट्रिक अ‍ॅसिड असल्याने यांचं काही गोष्टींसोबत सेवन करणं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं.

एक्सपर्ट्सच्या सल्ल्यानुसार, जर तुम्हाला स्वत:ला हेल्दी ठेवायचं असेल तर आपल्या डाएटमध्ये फळांचा समावेश करावा. कारण फळांच्या माध्यमातून तुम्हाला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर आणि हेल्थ बुस्टींग अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स मिळतात. खासकरून सिट्रस फ्रूट्स, जसे की, संत्री, कीवी, लिंबू, मोसंबी यांमध्ये फायबर, मायक्रोनूट्रिएंट्स, फ्लवोनोइड अ‍ॅंटी-ऑक्सीडेंट असल्याने आपल्या शरीराची इम्युनिटी वाढते. सोबतच बदलत्या वातावरणातील आजारांचा धोकाही कमी राहतो.

आयुर्वेदानुसार, आंबट फळांमध्ये सिट्रिक अ‍ॅसिड असल्याने काही फूड्ससोबत याचं सेवन केल्याने तुमच्या शरीरात उष्णता वाढू शकते सोबतच पाण्याचं संतुलनही बिघडू शकतं. अशात तुम्हाला आंबट फळांचा फायदा मिळवायचा असेल तर या गोष्टींसोबत त्यांचं सेवन करणं टाळलं पाहिजे.

दूध

दूध एक कॉम्प्लेक्स डाएट असल्याने पचनास समस्या होते. अशात जर यासोबत तुम्ही आंबट फळांचं सेवन कराल तर तुम्हाला अन्न पचवण्यास समस्या होईल. सोबतच दुधात आवश्यक पोष तत्व अवशोषणातही समस्या होते. 

काकडी-कलिंगड

काकडी, कलिंगड, खरबूज यांमध्ये पाणी भरपूर असतं. पण जेव्हा तुम्ही यांचं सेवन आंबट फळांसोबत करता तेव्हा यामुळे शरीरात जास्त उष्णता वाढल्याने अ‍ॅसिडिटी वाढते आणि पोटात जडपणाही वाढतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन टाळलं पाहिजे.

स्टार्ची फूड

जेव्हा तुम्ही आंबट फळं भात, बटाट्यांसोबत खाण्याची चूक करता तेव्हा याने तुमचं पचन तंत्र बिघडतं. कारण स्टार्च आणि आंबट फळांमध्ये असलेल्या सिट्रिक अ‍ॅसिडमुळे तुम्हाला अन्न पचवण्यास समस्या होते. सोबतच यामुळे नूट्रिएंट्सही योग्यपणे अवशोषित केले जात नाही. ज्यामुळे शरीराला फायदा मिळण्याऐवजी नुकसान होतात.

पपईसोबत

पपई आणि आंबट फळं सोबत खाणं कुणालाही आवडेल. तसेच जेव्हा यात लिंबू आणि मीठ टाकून खाल्लं जातं तेव्हा आनंद डबल होईल. पण तुम्हाला हे माहीत नसेल की, पपईमध्ये व्हिटॅमिन सी असतं आणि जेव्हा तुम्ही यात लिंबाचा रस टाकता तेव्हा याने तुमच्या पचन तंत्राची स्थिती बिघडते. अनेकदा यामुळे छातीत जास्त जळजळ होते. त्यामुळे पपईसोबत सिट्रस फ्रूट्सचं कॉम्बिनेशन चुकूनही करू नका.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य